TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाढदिवसानिमित्त माजी आमदार शिरीष चौधरींनी केले रक्तदान

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनास दिला प्रतिसाद

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2021
in अमळनेर, आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान करण्याचं आवाहन केल होत. आणि याच आवाहनाला प्रतिसाद देत अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आ. शिरीषदादा हिरालाल चौधरी यांनी आपला वाढदिवस साजरा न करता याच दिनाचे औचित्य साधत कोरोनाच्या महाभयंकर संकटात देखील सामाजिक बंधिकली जपत रक्तदानाचे महान कार्य केले.

समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीने रक्तदान करून इतरांना मदत करण्याचा आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केलं. तर यावेळी शिरीष दादा मित्र परिवाराने देखील रक्तदान करत माणुसकी धर्म निभावला. सुजीत पाटील जे सदैव रक्तदान करत असतात तर राकेश साळी, ऋत्विक भामरे, आबु महाजन व उदय खंडारे आदींनी रक्तदान केलंय. तर पुढे बोलताना आ. शिरीष चौधरी म्हणाले की, दर तिन महिन्यांनी रक्तदान केले पाहीजे. शरीराला फायदेच होतात रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, असही त्यांनी यावेळी सांगितले. तर शहरातील रक्तदान चळवळ राबवणारे मनोज शिंगाणे यांच्या कार्याचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले. परिस्थिती कितीही नाजुक असली तरी रक्ताची कमतरता भासणार नाही असे सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे यांनी यावेळी सांगितले.

READ ALSO

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

कोरोनामुळे तालुक्याची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. म्हणून प्रत्येकाने मास्क सॕनिटायझर व शासन नियमांचे पालन करावे व कोरोनाला हद्दपार करावे, अस देखील शिंगाणे म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
Next Post

मंगळग्रह सेवा संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण

January 10, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार २७ मार्च २०२३ !

March 27, 2023

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस “ताल सुरन का मेल” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

March 4, 2022

भुसावळात नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई

January 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group