भुसावळ (प्रतिनिधी) हीतवरधनी सभागृहामध्ये माजी आमदार निळकंठ फालक यांच्या अध्यक्षाखाली व शहर अध्यक्ष रविन्द्र निकम, जळगाव जिल्हा कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागचे अध्यक्ष मुनव्वर खान, शहर अल्पसंख्यांक विभागचे अध्यक्ष सलीम गवली, यांच्या प्रमुख उपस्थित विभागचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी आमदार निळकंठ फालक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमात गोसीया नगर भुसावळ येथील शे. ईम्रान, शे. ईस्माईल, जिल्हा संगठन सचिव, शहर सचीव पदी शे. हमीद सर रीटायरड प्रिंसिपल अंजुम उर्दू स्कूल भुसावल, व शहर उपाध्यक्ष पदी ईस्हाक चौधरी यांची नियुक्ति करण्यात आली. या प्रसंगी शहर उपाध्यक्ष विलास खरात, संतोष साळवे, प्रदीप पाटील, हमीदा गवली, ऐड ईम्रान शेख, विरू कुमार ईदा, विमल ईदा, अझहर शेख, रेहान शेख, राहील, कमरों, शरीफ, नाजीम, जकरीया, शे.रहीम, रौशन, शे.अंम्मो व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.