TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ : दोन ट्रकची समोरासमोर धडक ; दोन जण जखमी !

vijay waghmare by vijay waghmare
October 9, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील दिपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ दोन समोरासमोर ट्रकच्या झालेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ट्रकवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील रेल्वे उड्डाणपुलावर वरणगावकडून भुसावळकडे जाणारा ट्रक क्रमांक (एमएच ४६ एफ १८) आणि भुसावळकडून मलकापूरकडे जाणारा ट्रक क्रमांक (जीजे १९ वाय ५२३४) यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये ट्रकमधील मधुकर भिकाजी वानखेडे रा. खामगाव जि.बुलढाणा येथील व्यक्ती गंभीर जखमी झाला. तर चालक गजानन नरहरी सरोदे वय-४७ राहणार नांदुरा जि.बुलढाणा हे किरकोळ जखमी झाले. दोघांना जवळच्या वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी ट्रकचालक गजानन सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक क्रमांक (जीजे १९ वाय ५२३४) वरील चालक अनिल पाल रा.उत्तर प्रदेश याच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहे.

READ ALSO

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील मुद्रणालयांनी नियमाचे पालन करावे, जिल्हाधिकारी यांचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आरटीपीसीआर, एंटीजन टेस्ट आणि लसीकरण केंद्र वेगळे करा ; भाजपची मागणी !

April 27, 2021

नातेवाईकांना भेटायला निघाले, वाटेत घडलं भयंकर ; दीड वर्षाच्या बाळासह आईचा जागीच मृत्यू !

June 15, 2023

अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये प्रवेश

March 7, 2021

१७ वर्षांची शेफाली तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण करणारी सर्वात लहान भारतीय खेळाडू

June 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group