TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : पेव्हर ब्लॉकच्या कामात दीड लाखांचा अपहार ; तत्कालीन उपअभियंत्यासह चार अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 25, 2022
in गुन्हे, चाळीसगाव, जळगाव, जिल्हा प्रशासन, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पळासखेडे येथे पेव्हर ब्लॉकचे काम न करता साधारण दीड लाखांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदच्या तत्कालीन उपअभियंत्यासह चार अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

विस्तार अधिकारी भालचद्र नाटू पाटील(वय ५७, रा.वृदावन कॉलनी, ढेकू रोड अमळनेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, सन २०१९-२० मधील पळासखेडे ता. भडगाव येथील ग्राम पंचायतीला २५/१५ या लेखा शिर्षाखाली पेव्हरब्लॉक बसविणे बाबतचे कामाचे अनुदान प्राप्त होते. त्यात झालेल्या पेव्हर ब्लॉक बसविणीचे कामात पळासखेडे येथील १) शिवाजी पाटील ते बहादुर पाटील – ९९ चौरस मीटर २) तुकाराम पाटील २५.८४ ३) रतीलाल पाटील ४२.०५ चौरस मीटर या कामांचा समावेश होता. परंतू सदरची कामाची प्रत्यक्ष पाहणी भडगाव पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी संजय बी लखवाल यांनी केली असता त्यांना त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम झालेले आढळून आले नाही. त्यामुळे संशयित आरोपींनी या कामात १ लाख ४६ हजार ४२० एवढया रक्कमेचा अपहार करुन फसवणुक केली आहे. या प्रकरणी संदीप लक्ष्मन शेलार (तत्कालीन उपभियांता जि.प.बाधकाम उपविभाग एरंडोल), योगेश नंदकिशोर थोरात (तत्कालीन शाखा अभियंता, जि.प.बाधकाम उपविभाग एरंडोल), धनसिंग परशुराम राजपूत (तत्कालीन विस्तार अधिकारी, सेवानिवृत्त पंचायत समिती भडगाव) आणि राजेद्र पिराजी सोनवणे (तत्कालीन ग्रामसेवक पळासखेडे ता.भडगाव) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि गणेश वाघमारे हे करीत आहेत.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

धरणगाव शहरात जिवाजी सेनेतर्फे‎ संत सेना महाराज यांना अभिवादन‎

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवकरांच्या शिक्षेवरील स्थगितीच्या अपिलावर आता १८ तारखेला सुनवाई !

November 15, 2021

राज्यसभेसाठी मविआत रस्सीखेच ; सहाव्या जागेसाठी शिवसेनाचा दावा

May 17, 2022

PNB बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिकाच्या उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यास नकार

June 12, 2021

एक देश, एक राशन कार्ड योजनेंतर्गत पोर्टेबिलिटी

September 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group