TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव शहरात जिवाजी सेनेतर्फे‎ संत सेना महाराज यांना अभिवादन‎

जयंती उत्सव : मान्यवरांनी केले प्रतिमापूजन; शाळेत विद्यार्थ्यांना केले अन्नदान‎

The Clear News Desk by The Clear News Desk
August 25, 2022
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव(प्रतिनिधी) :‎ तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे संत सेना‎ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त‎ समाज बांधव व भजनी मंडळातर्फे‎ संत सेना महाराज यांना अभिवादन‎ करण्यात अाले.‎ प्रारंभी गावातून संत सेना महाराज‎ यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात‎ आले होते. या दिंडी द्वारे गावात‎ सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात‎ आला. या प्रसंगी पिंप्री येथील नाभिक‎ समाजाचे अध्यक्ष राजेंद्र बोरसे, सर्व‎ सदस्यांसह अरुण चित्ते, नाना‎ सूर्यवंशी, रमण बोरसे, बापू महाले,‎ देविदास सोनगिरे, संतोष सोनावणे,‎ संतोष सोनगिरे, जयेश सोनगिरे, राजेंद्र‎ सोनवणे, हिंमत सोनवणे, एकनाथ‎ सोनगिरे, नवल सोनगिरे, गजानन‎ बोरसे, नीलेश सोनगिरे, दादा निकम‎ यांच्यासह सर्व नाभिक समाजबांधव‎ उपस्थित होते.‎

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

धरणगाव‎ येथील अखिल भारतीय जिवाजी‎ सेनेच्या वतीने आज वारकरी‎ संप्रदायातील महान संत श्री संत सेना‎ महाराज यांची पुण्यतिथी साजरी‎ करण्यात अाली. यानिमित्त अभिवादनपर‎ कार्यक्रम घेण्यात आला.‎ जिल्ह्याचे विभागीय अध्यक्ष प्रा. बी.‎ एन. खोंडे यांच्या मार्गदर्शनात व‎ तालुकाध्यक्ष रवींद्र निकम, शहराध्यक्ष‎ अमोल महाले यांच्या नेतृत्वात विविध‎ कार्यक्रमांचे अायाेजन केले हाेते. यात‎ जिवाजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून‎ वारकरी शिक्षण संस्थेतील‎ विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली‎ हाेती. वारकरी शिक्षण संस्थेत घेण्यात‎ आलेल्या या कार्यक्रमास महंत‎ भगवानदास महाराज अध्यक्षस्थानी होते.‎ या वेळी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, माजी‎ जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, प.‎ रा. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण‎ कुळकर्णी, व्ही. टी. गालापुरे, सचिव डॉ.‎ मिलिंदकुमार डहाळे, प्रा. सी. एस.‎ पाटील, प्रा. बी. एल. खोंडे, राजेंद्र‎ फुलपगार, जगन्नाथ फुलपगार, अशोक‎ झुंझारराव, दीपक झुंझारराव आदींसह‎ राजकिय, सामजिक व शैक्षणिक क्षेत्रात‎ कार्य करणाऱ्या मान्यवरांनी संत सेनाजी‎ महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण‎ करुन अभिवादन केले. या प्रसंगी रवींद्र‎ निकम, अमोल महाले, निंबा निकम,‎ जगन्नाथ पुलपगार, डिगंबर निकम,‎ सचिन झुंजारराव, सुधाकर फुलपगार,‎ देवा निकम, गोरख फुलपगार, शिवा‎ निकम आदींनी सहकार्य केले.‎

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
Next Post

स्वस्तात मोबाईल देण्याच्या नावाखाली जळगावच्या तरुणाला पावणे बारा लाखांत गंडवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आदिवासी पाड्यावर माती फाऊंडेशनतर्फे फराळ वाटप

November 15, 2020

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ५४८ कोरोनाबाधित, २४५ झाले बरे !

March 4, 2021

भरधाव ट्रकची मोटारसायकला धडक ; पती-पत्नीसह चिमुकलीचा मृत्यू !

September 16, 2023

‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांसह पालकांना ‘हा’ महत्वाचा सल्ला

April 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group
 

Loading Comments...