TheClearNews.Com
Sunday, June 29, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : प्रवीण मुंढे मुंबई शहराचे नवीन पोलीस उप-आयुक्त ; कुमार चिंता यांचीही बदली !

भाग्यश्री नवटके चंद्रपूर राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशकपदी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2022
in जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बदली झाल्यापासून आपल्या नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले जळगावचे मावळते पोलीस अधीक्षक यांना मुंबई शहराचे नवीन पोलीस उप-आयुक्त म्हणून नियुक्ती मिळाली आहे. तर दुसरीकडे जळगाव विभागाचे डीवायएसपी कुमार चिंता यांची अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली येथे बदली आहे. तर दुसरीकडे पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उप-आयुक्त भाग्यश्री नवटके यांची चंद्रपूर राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशकपदी बदली झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य सरकारनं दिवाळीपूर्वीचं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या होत्या. या निर्णयानुसार ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून उर्वरित पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होती. अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जळगावचे मावळते पोलीस अधीक्षक यांना मुंबई शहराचे नवीन पोलीस उप-आयुक्त म्हणून नियुक्ती मिळाली आहे. तर दुसरीकडे जळगाव विभागाचे डीवायएसपी कुमार चिंता यांची अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली येथे बदली आहे. तर दुसरीकडे पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उप-आयुक्त भाग्यश्री नवटके यांची चंद्रपूर राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशकपदी बदली झाली आहे. यांच्यासोबत राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

READ ALSO

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात

धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बबनराव लोणीकर विरुद्ध निदर्शने !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात

June 28, 2025
धरणगाव

धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बबनराव लोणीकर विरुद्ध निदर्शने !

June 27, 2025
जळगाव

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे रविवारी पारितोषिक वितरण

June 27, 2025
गुन्हे

जून्या वादातून तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार !

June 27, 2025
गुन्हे

जळगावात भरपावसात आगीचे तांडव ; फर्निचरच्या कारखान्यासह वखार जळून खाक

June 27, 2025
गुन्हे

भरदिवसा घडलेला थरार… धरणगावात घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला, प्रकृती चिंताजनक !

June 26, 2025
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार ८ नोव्हेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मारुती सुझुकीचा रिकॉल ; जगभरातून परत मागवल्या तब्बल एक लाख ८१ हजार कार

September 3, 2021

महापौर, आयुक्तांसह दोन माजी महापौरांनी महामार्गावर खड्ड्यांची टेपने केली मोजणी

September 15, 2022

जेथे नारीचा आदर होतो, तेथेच देवाची उपस्थिती असते : जनार्दन हरीजी महाराज

October 26, 2020

पेगासस हेरगिरी प्रकरण : मोदी सरकारने तपासात सहकार्य केलं नाही ; सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर !

August 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group