TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिहार विधानसभा निवडणूक : महाविकास आघाडी १२३ तर एनडीए १०९

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2020
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बिहार (वृत्तसंस्था) बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाविकासआघाडी १२३ आणि एनडीए १०९ जागांवर आघाडी घेत आहे.

तीन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत ७.३४ कोटी मतदारांपैकी ५७.०५% लोकांनी मतदान केले. २०१५ मध्ये ५६.६६% मतदान झाले होते. यावेळी ३,७३३ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी ३,३६२ पुरुष, ३७० महिला आणि १ ट्रान्सजेंडर आहे. महाआघाडीने १२२ जागा जिंकल्यास ३१ वर्षांचे तेजस्वी सीएम होतील. ते एखाद्या मोठ्या राज्याचे आजवरचे सर्वात तरुण सीएम असतील. एम.ओ. हसन फारूक 30 वर्षांंचे असताना पुद्दुचेरीचे सीएम बनले होते. तेजस्वी आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघात होते. मात्र त्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही. एक्झिट पोल अचूक ठरल्यास वडिलांप्रमाणे सीएम ठरणाऱ्या नेत्यांमध्ये तेजस्वी यादव यांचाही समावेश होईल. तथापि, नितीशकुमार जर सरकार टिकवण्यात यशस्वी ठरल्यास ते सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनणारे पहिलेच नेते असतील.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे शोषण तातडीने थांबवा - फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरकारशी संगनमत करून सामाजिक सलोखा बिघडवताय ; सोनिया गांधींचा फेसबुक आणि ट्विटरवर आरोप

March 16, 2022

शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा असा संदेश देणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

April 14, 2021

चोपडा येथील प्रणीत पाटीलला राष्ट्रीय शौर्य बाल पुरस्कार जाहीर !

February 17, 2021

देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या २४ तासांत आढळले ४३,०७१ कोरोनाबाधित

July 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group