TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वृध्द आई-वडिलांची पोटगीसाठी कोट्याधीश मुलाविरुध्द कौटुंबिक न्यायालयात धाव

The Clear News Desk by The Clear News Desk
February 12, 2022
in कोर्ट, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) वृध्द आई-वडिलांचा सांभाळ करण्याचे कर्तव्य विसरून त्यांना भर पावसात बंगल्यातून हाकलून त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी नाकारणाऱ्या कोट्याधीश मुलाविरुध्द कौटुंबिक न्यायालयात पोटगीसाठी धाव घेतली आहे.

नागनाथ पंढरी थिटे (वय ६५) व निर्मला नागनाथ थिटे (वय ६२) या वृध्द दाम्पत्याने पोटचा मुलगा शिवाजी नागनाथ थिटे (वय ३५, रा. अंत्रोळीकर नगर, होटगी रोड, सोलापूर) याच्याविरुध्द दरमहा २५ हजार रूपये पोटगी मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश श्रीमती वाय. जी. देशमुख यांनी या प्रकरणात शिवाजी थिटे यास ८ मार्च २०२२ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

पीडित वृध्द दाम्पत्य नागनाथ थिटे व निर्मला थिटे यांना पाच मुली व एक मुलगा आहे. एकुलता एक मुलगा शिवाजी यास जिवापाड कष्टाने वाढवले. चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आईने तर तिच्या नावे असलेली पाच एकर जमीन मुलाच्या नावे केली. मुलाचे सोलापुरात घरगुती गॅस विक्री, शेती, सावकारी असे अनेक व्यवसाय आहेत. त्यातून त्याने अमाप माया कमावली आहे. सोलापूरच्या आसपास वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी व शेती खरेदी केली आहे. जागा भाडयाने दिल्या आहेत. सोलापूरचे मलबार हिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंत्रोळीकर नगरासारख्या उच्चभू भागात त्याचा स्वतःच्या मालकीचा आलिशान बंगला आहे. आई-वडिलाच्या नावे असलेली पीर टाकळी (ता. मोहोळ) येथे असलेली दोन एकर जमीन स्वतःच्या नावाने करून द्या म्हणून त्याने असा तगादा लागला. त्यास आई-वडिलांनी नकार देताच तो त्यांना अपमानास्पद वागणूक देऊ लागला.

आई वडिलांना अपमानास्पद वागणुक

मुलाने आई वडिलांना अपमानास्पद वागणुक दिली. एवढ्या मोठया बंगल्यात राहण्याची तुमची लायकी नाही म्हणून आई-वडिलांना मुलगा व सून हिणवू लागले. त्यांना वेळेवर जेवण न देणे, उपाशी ठेवणे, आजारी पडले तर उपचारासाठी दवाखान्यात न नेणे असा प्रकार चालू केला आणि घरातून भर पावसात हाकलून दिले. मुलगा आणि सून दोघेही ऐष आरामात, विलासी जीवन जगत आहेत, तर दुर्देवी आई-वडिलांना बाळे गावात एका छोटया आणि गैरसोयीच्या घरात एकाकी जीवन कंठत आहेत. त्यांना उपजीविकेचे कोणतेही साधन नाही, असे गा-हाणे त्यांनी मांडले आहे. याप्रकरणी वयोवृध्द आई-वडिलांतर्फे अॅड. धनंजय माने, अॅड. जयदीप माने, अॅड. मनोज गिरी, अॅड. विकास मोटे, अॅड. सिध्देश्वर खंडागळे काम पाहात आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

छेडछाडीला कंटाळून मुलीने रोडरोमियो भररस्त्यात चोपले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांच अजित पवारांना एक आव्हान

December 17, 2020

मित्रासोबत कंपनीतून घरी जायला निघाला…पण वाटेतच काळाने घातली झडप !

November 12, 2023

जिल्ह्यात आज आढळले ८४४ कोरोनाबाधित, ८२२ झाले बरे !

May 10, 2021

निरीक्षकाला जातीवाचक बोलून महाव्यवस्थपकाकडून पानउतारा !

September 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group