TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचे चरित्र म्हणजेच समता : लक्ष्मणराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2022
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणे बु.या दत्तकगावात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (+२ स्तर) एककच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात दुपारच्या बौध्दिक सत्रात सामजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचे ‘महापुरुषांचे विचार आणि समता’ या विषयावर वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरवात वृक्षाला पाणी देऊन करण्यात आली. एनएसएस गीत आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे या प्रार्थनेतून सुंदर वातावरण निर्माण झाले. गुलाबपुष्प आणि रुमाल देऊन अतिथींचा सत्कार करण्यात आला. लक्ष्मणराव पाटील यांनी विविध उदाहरणे व दाखल्यांच्या माध्यमातून समता म्हणजे काय याचे सखोल विश्लेषण केले. शिवराय फुले शाहू आणि आंबेडकर यांचे चरित्र म्हणजेच समता होय. आई वडिलांची सेवा करा, समाजाचे कल्याण होईल असं कर्तृत्व गाजवा, देशाचे हित ज्यात असेल असं कार्य करा आणि माणूस म्हणून जगायला शिका असा संदेश माजी विद्यार्थी लक्ष्मणराव पाटील यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.सी.साळवे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.झेड.पाटील, प्रा.यु.व्ही.पाटील, सहाय्यक महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ.आर.सी.पवार, गटचर्चे च्या सत्रासाठी उपस्थित प्रा.डी.डी.पाटील, प्रा.एस.आर.पाटील यांच्यासह माजी विद्यार्थी कैलास महाजन देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूर्णा ग्रुपच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुची सुतारे आणि रुचिता शिरोळे यांनी तर आभार मानतो शारदा भोई यांनी केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2026 !

September 23, 2026
Next Post

धरणगावच्या आठवडे बाजारातून एकाची दुचाकी लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली पाहणी

March 17, 2021

मंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन

June 22, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2026 !

February 20, 2026

जळगावच्या ईकरा थीम महाविद्यालयात वृक्षारोपण !

July 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group