TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील कोट बाजार स्थित शास्त्री चौकात आज देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम, धरणगांव नगर प्रशासनतर्फे संजय मिसर आणि पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी शास्त्रीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद नंतर धरणगाव शहर ब्राह्मण समाज अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ.किशोर भावे, कान्यकुब्ज ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विजयकुमार शुक्ला, आनंद बाचपाई यांनी शास्त्रीजी व महात्मा गांधीजींना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर सर्व समाज बांधवांनी पुष्प अर्पण करून नतमस्तक होऊन त्या थोर नेत्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करण्याची शपथ घेतली.

READ ALSO

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

या जयंती सोहळ्यात किरण अग्निहोत्री, ललित उपासनी, श्रीकांत भावे, विनय भावे, पापरीकर, महेश भावे, संजय जोशी, अनिल वैद्य, सागर.भावे, कृष्णा शुक्ला, रोशन पांडे, विनोद शुक्ला, प्रणव बाचपाई, हेमांगी अग्निहोत्री, पूर्वा कुलकर्णी, दीपाली भावे, आरती भावे, वैशाली जोशी, दीपा जोशी यांच्यासह शहरातील यजुर्वेदीय ब्राह्मण समाज व कान्यकुब्ज ब्राह्मण समाजाचे शेकडो बंधू-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 जुलै 2026 !

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जून 2026 !

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार ३ ऑक्टोबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : धरणगाव पोलीस स्थानकात ‘त्या’ दोन संशयित महिला आरोपींची कसून चौकशी !

June 17, 2021

मनपात भाजपा-शिवसेना युतीची घोषणा

December 25, 2025

वॉशिंग मशीन वापरताय सावधान : एक महिले सोबत घडली अशी घटना की तुम्हाला बसेल धक्का !

January 23, 2022

मविप्र वाद : निंभोऱ्याहून कोथरूडला फिर्याद पोहचण्यास का झाला उशीर? ; जाणून घ्या कारणं !

January 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group