TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुणे-मुंबई महामार्गावर विचित्र अपघात ; दोन जणांचा मृत्यू, नगरसेवक सुखरुप

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पनवेल (वृत्तसंस्था) यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. सोमवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला, तर तीनजण रुग्णालयात अत्यवस्थ आहेत. स्विफ्ट कारला कंटनेरची, तर मर्सिडिजला आयशरने धडक दिली. मर्सिडिजमधून भाजपाचे नगरसेवक प्रवास करत होते. ते थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

अपघातग्रस्त कारला मदत करण्यासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर थांबलेल्या पनवेल नगरसेवकाच्या मर्सिडीज कारला आयशरने मागून धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर नगरसेवक शरद कांडपिले सुखरुप आहेत. इतरांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या देवदूतांवरच नियतीने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ सोमवारी रात्री अनेक गाड्यांचा भीषण अपघात झाला. आधी स्विफ्ट कारला कंटेनर ट्रेलरने धडक दिली. पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती.

READ ALSO

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

अपघातग्रस्त स्विफ्ट कारमधील प्रवाशांना मदत करण्यासाठी पनवेलचे नगरसेवक शरद कांडपिले थांबले होते. मात्र त्यांच्याही मर्सिडीज कारला टेम्पोने धडक दिली. अपघातात पनवेलचे दोघे जण मृत्युमुखी पडले, तर दोघे जण जखमी आहेत. जखमी प्रवाशांना नवी मुंबईतील कामोठे येथील एमजीएम रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने नगरसेवक शरद कांडपिले अपघातातून बालंबाल बचावले.

अपघातात पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे २६ वर्षीय अध्यक्ष सुशांत मोहिते आणि २४ वर्षीय प्रथमेश बहिरा यांना प्राण गमवावे लागले. ते दोघेही पनवेलचे रहिवासी होते. तर हर्षद खुदकर हे जखमी झाले आहेत. नगरसेवक शरद कांडपिलेही किरकोळ जखमी झाले आहेत. या मल्टी व्हेइकल अपघातातील इतर जखमींना पनवेलच्या अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मदत करणाऱ्या दोघा देवदुतांना अपघातात मृत्यू आल्याने पनवेल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयसीएसई बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सततच्या पावसामुळे माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचे जुने घर कोसळले !

August 6, 2024

तत्कालीन पोनि बकालेंवर कारवाई करा

September 16, 2022

यावल तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना ; गावात मोठा तणाव, परिस्थिती नियंत्रात !

April 1, 2023

जळगाव जिल्ह्यात ७ जूनपर्यंत ३७ (१) (३) कलम लागू

May 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group