TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजप सरकारने सर्वसामान्यांना देशोधडीस लावले : करण पवारांची टीका !

पाचोरा तालुक्यातल्या ग्रामीण भागात झंझावाती प्रचार !

vijay waghmare by vijay waghmare
May 1, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) लोकांनी भारतीय जनता पक्षाला मोठ्या अपेक्षेने दोनदा सत्ता सोपवून देखील कोणतीही कामे झाली नाहीत. सर्वसामान्य लोक देशोधडीला लागले असून याचमुळे आता भाजपचा पराभव अटळ असल्याचे प्रतिपादन महाविकास आघाडीचे जळगावातील उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी केले. ते पाचोरा तालुक्यातील प्रचाराच्या दरम्यान मतदारांशी संवाद साधत होते.

पाचोरा तालुक्यात करण पवार यांच्या प्रचार फेर्‍या सुरू असून याचे अतिशय चोख नियोजन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे. सोमवारी सायंकाळच्या सत्रामध्ये करण पाटील आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी शिंदाळ, वाडी-शेवाळे येथे प्रचार फेर्‍या काढल्यानंतर खडकदेवळा येथील प्राचीन महादेव मंदिरात वंदन करून उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलतांना करण पाटील यांनी भाजपवर जोरदार टिका करतांना मतदारसंघातील विविध कामांना गती देण्यासाठी आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले. तर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये मोठी नाराजी असल्याचे नमूद करतांनाच आमचे ठिकठिकाणी उत्स्फुर्त स्वागत होत असून लोकांचे हे प्रेम भारावून टाकणार असल्याचे सांगितले.

READ ALSO

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, आजोबासह नातू ठार

प्रचार फेरीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, आम आदमी पक्ष आणि मित्रपक्षांच्या आघाडीतील विविध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #electionloksbhaMahavikasaghdi

Related Posts

जळगाव

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

January 26, 2026
गुन्हे

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, आजोबासह नातू ठार

January 26, 2026
जळगाव

जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ९६ लाडक्या बहिणींचा हप्ता हुकला ; अंगणवाडीसेविका करणार पडताळणी

January 25, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना 6 कोटी रुपयांची सवलत

January 20, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 2 मे 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिव्यांगांची सेवा हाच सर्वात मोठा आशीर्वाद : ना. गुलाबराव पाटील

June 3, 2022

भुसावळातील दोन तरुणांचा पवना धरणात बुडून मृत्यू !

December 6, 2024

मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देणे योग्य आहे का? ; काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर

November 18, 2021

आपले पोलीस संकल्पनेतंर्गत प्राप्त नव्या वाहनांमुळे पोलीस दल अधिक सक्षम होणार : ना. गुलाबराव पाटील

August 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group