TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अलहाज गफ्फार मलिक यांना पीएचडी मिळाल्याबद्दल मनियार बिरादरीतर्फे सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अंजुमन तालीमुल मुस्लिमीन संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक यांना नुकतीच ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी, चेन्नई तर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली असून यानिमित्त मनियार बिरादरीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

मागील पन्नास वर्षापासून समाजाची सेवा करणारे अब्दुल गफ्फार मलिक यांना नुकतीच ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी, चेन्नई तर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली. रविवारी संध्याकाळी त्यांचे जळगावात आगमन होताच जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, जळगाव जिल्ह्याचे उपाध्यक्ष सय्यद चाँद, जळगाव शहराचे सचिव सलीम मोहम्मद यांनी त्यांचे शाल व बुके देऊन स्वागत-सत्कार केले. यावेळी मुस्लीम इदगाह ट्रस्टचे सहसचिव अनीस शाह सुद्धा उपस्थित होते. मलिक यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत परराज्य विद्यापीठाने पीएचडी देणे हा एक प्रकारे जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्र राज्याचा गौरव असल्याचे मत मनियार बिरादरीचे प्रदेश अध्यक्ष फारुक शेख यांनी व्यक्त केले.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

लवकरच भव्य असा सत्कार सोहळा होणार – डॉ बाबू शेख

गफ्फार मलिक यांना मिळालेल्या पीएचडी बाबत जळगाव शहरात त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा अंजुमन तालीमुल मुस्लिमीन ही संस्था व मानियार बिरादरीच्या सयुक्त विद्यमाने एका भव्य अशा हॉलमध्ये करण्यात येणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्यात इतर संस्थांना-संघटनांना सुद्धा सहभागी होता येईल असे आवाहन अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य डॉ. बाबू शेख यांनी केले आहे. या कार्यक्रमाची दिनांक, वेळ व स्थळ लवकरच घोषित करण्यात येईल असे सुद्धा पत्रकात नमूद आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

हिमकडा तुटल्याने आलेला प्रलय हा चिंतेचा विषय, उमा भारतींनी दिला होता इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे एकत्र येण्याची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

June 18, 2024

क्रिकेटच्या बॅट सोबत अल्पवयीन तरुणाच्या आयुष्याची दोरी तुटली ; मैदानात मुलांमध्ये रक्तरंजित संघर्ष !

April 25, 2023

तांदूळ महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन !

May 22, 2021

मोठी बातमी : दिशा सालीयनची हत्या कोणी केली, हे सांगणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा आमच्याकडे व्हिडिओ, पण सीबीआयलाच देणार – नितेश राणे (व्हिडीओ)

March 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group