TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपा हे माझे घर, नाराजी दूर झाली आता लवकरच स्वगृही परतणार ; खडसे स्पष्टच बोलले !

लवकरच दिल्ली येथे होणार प्रवेश सोहळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2024
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) मी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे, हे खरे आहे. भाजपा हे घर असून हे घर मीच बांधले आहे. या घराच्या पायापासून तर लिंटलपर्यंत सर्व काही माझ्या काळात झाले आहे. माझ्या घरातून मी नाराजीमुळे बाहेर पडलो. मात्र, आता मी माझ्या हक्काच्या घरात (स्वगृही) लवकरच परततोय, अशा शब्दात एकनाथराव खडसे यांनी ‘क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

होय स्वगृही परततोय !
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. त्याबाबत संकेतही मिळत होते मात्र शनिवारी एकनाथ खडसे यांनी आपल्या घरवापसीवर शिक्कामोर्तब केले. मुंबईत त्यांनी भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट केले मात्र प्रवेश सोहळ्याबाबत ते म्हणाले की, लवकरच दिल्ली येथे प्रवेश सोहळा होणार आहे.

READ ALSO

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

भाजपा हे घर, ते मी बांधले !
आमदार खडसे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, भाजपा हे घर असून ते मी बांधले आहे. या घराच्या पायापासून माझे योगदान आहे. माझ्या घरातून मी नाराजीमुळे मी बाहेर पडलो मात्र आता माझी नाराजी दूर झाली आहे. लवकरच मी माझ्या हक्काच्या घरात परतत आहे. लवकरच आपण आपल्या घरी जाणार असून त्याबाबतची घोषणा आपण जाहीरपणे करू, असे त्यांनी ‘क्लिअर न्यूज’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

9 रोजी होणार प्रवेश?

काही दिवसांपूर्वी आमदार एकनाथराव खडसे हे खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्ली येथे गेले होते. यावेळी वरीष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली व अनेक राजकीय विषयांवर त्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी आमदार खडसे यांचा भाजपात प्रवेश झाल्याची चर्चा होती मात्र, आमदार खडसे यांनी त्याबाबत स्पष्टपणे नकार दिला होता.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 7 ते शनिवार 13 एप्रिल 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘चोरों को सारे नजर आते है चोर’ ; एकनाथ खडसेंचा गुलाबराव पाटलांवर पलटवार

February 20, 2022

आसामसह ईशान्येकडील राज्यांना भूकंपाचे धक्के

April 28, 2021

Gold Price Today : सोन्याचे दर ५० हजारांच्या खाली तर चांदीही स्वस्त ; जाणून घ्या…आजचा भाव

April 20, 2022

मुलाच्या अल्पवयीन मित्रासोबत ठेवले अनेकदा शारीरिक संबंध ; शिक्षिकेस ६ वर्षाची शिक्षा

December 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group