TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजप नेत्याने काढली तृणमूल नेत्याच्या पत्नीची छेड ; घरात घुसून पोलिसांनी केली अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 14, 2021
in गुन्हे, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोलकात्यामध्ये नुकतीच पोलिसांकडून चांगलीच धरपकड झाल्याचे पाहायला मिळाले. ही धरपकड कोणत्या गुन्हेगाराची नसून तर चक्क एका भाजप नेत्याची होती. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या पत्नीसोबत कथित गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी भाजपाच्या एका नेत्याला अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री जेव्हा महिला औषध खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली. तेव्हा भारतीय जनता पार्टीचा नेता आणि त्याच्यासोबतच्या काही लोकांनी तिच्यासोबत गैरवर्तवणूक केली होती. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी भाजपा नेत्याच्या घरात घुसून त्याला अटक केली. या भाजपा नेत्यावर संबंधित महिलेशी छेडछाड आणि एका स्थानिक क्लबमध्ये तोडफोड केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

मोचीपारा ठाण्याचे पोलीस दुपारी सजल घोषच्या अटकेसाठी त्यांच्या घरी पोहचली आणि चहुबाजूने घराला वेढा दिला. त्यानंतर पोलिसांनी घोष यांना घराबाहेर येण्यास सांगितले. परंतु ते बाहेर आले नाहीत. त्यानंतर दरवाजा तोडून पोलीस आतमध्ये घुसले आणि सजल घोषला अटक करण्यात आली. परंतु, सजल आणि भाजपाकडून दोन्ही आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत.

मला कुठल्याही गुन्ह्याविना पोलिसांनी अटक केली – सजल घोष

भाजपा नेते सजल घोष यांनी दावा केलाय की, मला कुठल्याही गुन्ह्याविना पोलिसांनी अटक केली आहे. सजलच्या वडिलांनीही सजलवरील आरोप खोटे असून त्याचा पोलिसांनी अटक केल्याचं सांगितले. तर पोलिसांच्या या कारवाईविरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून पोलीस स्टेशनबाहेर त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

स्वातंत्र्य दिनी हल्ल्याचा कट उधळला, जम्मू-काश्मीरमधून जैशच्या ४ दहशतवाद्यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

युवा सेना पदाधिकारी पाटील यांनी घेतली पोलीस निरीक्षकांची भेट

September 18, 2020

अनिल देशमुखांवरील कारवाईवर सचिन सावंतांनी ईडीला केले ‘हे’ ४ सवाल

July 18, 2021

टी.सी स्टॉफ सतर्कतेमुळे महिलेस लोहमार्ग पोलिसांच्या केले स्वाधीन

November 20, 2020

भारत पेट्रोलियम एमआयडीसी येथे कामगार संघटनेचे काम बंद आंदोलन !

August 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group