TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वातंत्र्य दिनी हल्ल्याचा कट उधळला, जम्मू-काश्मीरमधून जैशच्या ४ दहशतवाद्यांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
August 14, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

श्रीनगर (वृत्तसंस्था) स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट उधळून लावण्यात पोलीस दलाला मोठं यश आलं आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी जैशच्या षडयंत्राचा भांडाफोड करत चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. स्वातंत्र्य दिनी मोटारसायकवर आयईडी स्फोटकांचा वापर करुन हल्ला करण्याचा मनसुबा जैशच्या दहशतवाद्यांनी आखला होता. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आलं आहे.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील दहशतवाद्यांच्या ताब्यातून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. हा हल्ला करण्यासाठी मोटारसायकल आयईडीचा वापर करण्यात येणार होता. पोलिसांनी सर्वप्रथम पुलवामा येथील प्रचू परिसरातील मुंतझीर मंजूरला अटक केली. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल, एक मॅगझिन, आठ जिवंत राऊंड आणि दोन चिनी हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले. काश्मीर खोऱ्यात शस्त्रे नेण्यासाठी वापरला जाणारा एक ट्रकही जप्त करण्यात आला आहे. मुंतझीर मंजूरच्या अटकेनंतर जैशचे आणखी तीन दहशतवादी पकडले गेले.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

शोपियांमधून तौसिफ अहमद शाह नावाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याने पोलिसांना सांगितले की, जम्मूमध्ये राहण्याची सोय करणे आणि नंतर जम्मूमध्ये आयईडी स्फोटासाठी वापरली जाणारी जुनी मोटरसायकल खरेदी करण्याचे काम देण्यात आले होते. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला आयईडी ड्रोनद्वारे सोडण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुलवामातून अटक करण्यात आलेला चौथा दहशतवादी जहाँगीर अहमद फळ व्यापारी म्हणून काम करत होता. पण तो भारतातील तरुणांची जैशमध्ये भरती करत होता, असे पोलिसांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

भारतात १४ ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : आ.अनिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 15, 2021

जळगावच्या वृद्ध व्यापाऱ्याची ३८ लाखात फसवणूक ; बँकेच्या कर्मचाऱ्यासह एकाविरुद्ध गुन्हा !

May 22, 2022

फैजपूर परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरूच ; तलाठ्यांनी पकडले ट्रॅक्टर

March 8, 2021

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य, २७ नोव्हेंबर २०२३ !

November 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group