TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजप युवा मोर्चातर्फे १ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 30, 2021
in अमळनेर, आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. तसेच राज्यात रक्ताचा साठा देखील कमी झाला आहे. त्यामुळे सध्या रक्तदान करण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा अमळनेर तालुका व शहरतर्फे महाराष्ट्र दिनी १ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

देशामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय व्यवस्थेवर ताण आला आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना उपचारांसाठी बेड मिळत नाही, औषधे मिळत नाही इतकेच नाही तर ऑक्सिजनही मिळत नाही. सर्वत्र विदारक अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. लसीकरणाआधी रक्तदान करण्याचे आवाहन केले जात आहेत. राज्यात रक्ताचा साठा कमी आहे. त्यामुळे रक्तदानाच्या दातृत्वाने गंभीर आजारांसाठी करण्यात येणाऱ्या तातडीच्या शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त, विविध आजारांचे रुग्ण, थॅलेसिमियाचे रुग्ण आणि हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज असते. यापैकी थॅलेसिमिया आणि हिमोफिलियाच्या रुग्णांना नियमितपणे रक्त संक्रमण करून घ्यावं लागतं.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

संकलित करण्यात आलेलं रक्त ३५ दिवसांपर्यंत वापरता येऊ शकतं, यामुळेच रक्तपेढ्यांमध्ये सध्या पुरेसा साठा करणं आवश्यक आहे. त्यामुळे सध्या रक्तदान करण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा अमळनेर तालुका व शहरतर्फे तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत, शहराध्यक्ष पंकज भोई, सरचिटणीस राहुल चौधरी, समाधान पाटील, भूषण देवरे, शुभम राजपूत, जगदीश पाटील यांनी रक्तदान करण्याचे कळकळीचे आव्हान रक्तदात्यांना केलेले आहे. दि. १ मे २०२१ रोजी रोटरी हॉल, डी आर कन्या शाळे समोर, सकाळी ९:०० वाजता याठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

खायला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा, अशी पाकिस्तानची अवस्था : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्रीडा शिक्षक महासंघ सल्लागारपदी देविदास महाजन

November 4, 2020

अनेक कंपन्या शर्यतीत; रिलायन्स, अरामको कंपन्यांची मात्र माघार

November 17, 2020

पंतप्रधान मोदींच्या पुतणीला भाजपकडून तिकीट?, अहमदाबादमधून निवडणूक लढवण्याची इच्छा !

February 2, 2021

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! दर महिन्याला मिळतील ३ हजार रुपये ; असे करा रजिस्ट्रेशन

January 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group