TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावमध्ये बहुजन पुरोगामी संघटनांचा रास्ता रोको ; प्रतिभा शिंदे, मुकूंद सपकाळे यांना आंदोलनापूर्वीच पोलिसांनी घेतले ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2022
in गुन्हे, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आज शहरातील विविध पुरोगामी संघटनानी महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. परंतू तत्पूर्वी मुख्यपदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बेताल करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. बांभोरी पुलावर शिवसेनेचे रमेश माणिक पाटील आणि कार्यकर्त्यांनी सकाळी दहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर येत राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यामुळे महार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दुसरीकडे लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, बहुजन जनक्रांती मोर्चाचे मुकूंद सपकाळे यांना रास्ता रोको करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. शिंदे हे शिवरामनगरातील निवासस्थानापासून वाहनातून बसून घरून निघत असतानाच त्यांचे वाहन अडविण्यात आले. तासभराने त्यांना रामानंद पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या ठिकाणी कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी जमा झाल्याने दोन्ही नेत्यांना अटक करून कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्याबाहेर काढण्यात आले. यावेळी प्रतिभा शिरसाट, दिलीप सपकाळे, अमोल कोल्हे, निवेदिता ताढे, मंगला पाटील, सचीन सोमवंशी आदी उपस्थित होते. यामुळे पोलिसांसोबत चांगलाच वाद झाला.

READ ALSO

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

मंत्री चंद्रकांत पाटील हाय हाय, कोश्यारी की हुशारी नही चलेगी, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, या घोषणा यावेळी देण्यात आल्या. देवेंद्र फडणवीस, शिंदे सरकारचाही निषेध करीत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसंघर्ष मोर्चा, बहुजन जनक्रांती मोर्चा, जिजाऊ ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा, छावा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, अखिल भारतीय पारधी महासंघ, भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लीकन पॅथरसह अन्य संघटना सहभागी झाल्या. होत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

जिजाऊ ब्रिगेड बोदवड तालुकाध्यक्षपदी शिवमती रेखा ढोले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 मार्च 2025

March 6, 2025

आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडणाऱ्याविरुद्ध गुलाबराव वाघ यांनी दिली धरणगाव पोलिसात तक्रार !

August 20, 2022

नागालँडमध्ये गोळीबार, १३ जणांचा मृत्यू ; संतप्त नागरिकांकडून जाळपोळ

December 5, 2021

नगरपरिषदेच्या करवाढी विरोधात धरणगावात स्वाक्षरी मोहीम अभियान !

October 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group