TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महात्मा गांधी शिक्षण मंडळातर्फे ‘रक्तदान शिबीर’ ; एकूण ५० पिशव्यांचे रक्त संकलन !

कै.ना.मा. अक्कासाहेब श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन !

vijay waghmare by vijay waghmare
December 5, 2024
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) कै.ना.मा.अक्कासाहेब श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील(माजी शिक्षणमंत्री,महाराष्ट्र) यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि.०४ डिसेंबर २०२४ रोजी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या अनुदानित डी. फार्मसी व नर्सिंग विभागाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा येथे दरवर्षीप्रमाणे ‘रक्तदान शिबीराचे’ आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील तसेच सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते कै. ना. मा.अक्कासाहेब श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आले.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2026 !

या शिबीरात एकूण ५० पिशव्यांचे रक्त संकलन जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पथकाच्या वतीने करण्यात आले. या शिबीराप्रसंगी संस्थेचे कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्साहाने रक्तदान केले. या शिबीरात सहभागी झालेल्या दात्यांनी मानवी सेवा म्हणून आपले योगदान दिले.

याप्रसंगी उदघाटनाच्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील यांनी ‘रक्तदान ही अत्यंत महत्वपूर्ण सामाजिक जबाबदारी असून, या उपक्रमाद्वारे अनेकांना जीवनदान मिळते.या उपक्रमातून संस्थेची सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये सेवा भावनेची जाणीव निर्माण होत आहे’ असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी रक्तदानाच्या महत्वावर प्रकाश टाकला आणि रक्तदात्यांचे कौतुक केले.

यावेळी संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी, प्रा. पंकज वळवी, प्रा. सौ. करुणा चंदनशीव, प्रा.अतुल चौधरी आणि वैद्यकीय पथक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे आभार मानले तसेच त्यांच्या या उदार कृतीचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे आयोजन नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. ज्यामुळे रक्तदान करणाऱ्यांचे मनोबल वाढले. यावर्षीच्या रक्तदान शिबिराने संस्थेच्या समाजसेवेची परंपरा अधिक दृढ केली असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.या शिबिराच्या यशस्वितेसाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2026 !

August 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

August 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

August 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

August 4, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ६ डिसेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळेचा होणार कायापालट….!

January 12, 2025

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

May 20, 2026

घरकाम करणाऱ्या तरुणीच्या घरी कुटूंबांच्या सांत्वनाला पोहोचले जॅकी श्रॉफ !

March 13, 2021

नव्या व्हेरियंटच्या धोक्यामुळे राज्य सरकारं जाहीर केली नियमावली ; जाणून घ्या.. काय आहे नियमावली ?

November 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group