TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : अवैध सावकारी प्रकरणात धरणगावला धाड ; तीन खरेदीखत जप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 30, 2021
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील गणाबाप्पा नगरात एका ठिकाणी आज सावकारांचे सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात धाड टाकून घराची झाडाझडती घेतली. यावेळी पथकाने तीन खरेदीखत जप्त केली आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे शहरात प्रचंड खळबळ उडालीय.

या संदर्भात अधिक असे की, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे रवींद्र पुंडलीक चौधरी यांच्याबाबत अवैध सावकारीच्या तीन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक तथा सावकारांचे जिल्हा निबंधक संतोष बिडवाई यांनी घरझडतीसाठी एक पथक तयार केले.

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

या पथकात पथक प्रमुख म्हणून सहाय्यक निबंधक जे.बी.बारी तर सदस्य शिल्पा सिंहले (सहकार अधिकारी प्रथम श्रेणी, पारोळा), सुनील पाटील (सहकार अधिकारी प्रथम श्रेणी, पारोळा), सुनील महाजन (सहकार अधिकारी द्वितीय श्रेणी,अमळनेर) यांचा समावेश होता.

या पथकाने आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात धाड टाकली. साधारण दोन ते अडीच तास ही झाडाझडती चालली. या झाडाझडती तक्रारदारांचे तीन खरेदीखत आढळून आल्याचे कळते. दरम्यान, या संदर्भात सहाय्यक निबंधक जे.बी.बारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आज आम्ही घर झडती घेतली. त्यात तीन खरेदीखत आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. या बाबतचा अहवाल लवकरच जिल्हा निबंधकांकडे पाठवण्यात येईल.

आजचे हे धाडसत्र पोलिसांच्या बंदोबस्तात राबविण्यात आले. तसेच या संपूर्ण धाडसत्राचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याचे देखील कळते. दरम्यान, आजच्या धाडीमुळे अवैध सावकारी करणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
Next Post

राष्ट्रीय रुरबन अभियानातंर्गतच्या कामांना गती द्यावी ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित !

August 5, 2022

कुसुंब्यात जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात मिरवणुकीत सर्वधर्मीयांकडून मंगल आरती विश्वशांतीसाठी मंत्रपठण

April 22, 2024

हरिविठ्ठल नगरातून दुचाकी लांबविली; अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलिसात तक्रार

December 25, 2020

३० रुपयांच्या कुपनमध्ये हमखास बक्षीसची ऑफर देत कजगावात अनेकांना घातला गंडा !

December 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group