TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांची शिक्षेला स्थगिती मिळण्याची याचिका फेटाळली !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2021
in कोर्ट, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) घरकुल प्रकरणात सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेली याचिका आज फेटाळून लावण्यात आली आहे. यावेळी विशेष सरकारी वकील अँड प्रवीण चव्हाण यांचा प्रभावी युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला.

यासंदर्भात अधिक असे की, आगामी काळात निवडणूक लढवता यावी, यासाठी घरकुल घोटाळ्यात आपल्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती श्री.आहुजा यांच्या खंडपीठासमोर आमदार सोनवणे यांच्या याचिकेवर सुनवाई झाली. विशेष सरकारी वकील एडवोकेट प्रवीण चव्हाण यांनी शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेला जोरदार विरोध केला.माजी आमदार सोनवणे हे या घोटाळ्याच्या कटातील प्रमुख आरोपीपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात येऊ नये, असा प्रभावी युक्तिवाद केला. त्यानंतर खंडपीठाने आज माजी आमदार सोनवणे यांची याचिका फेटाळून लावल्याची माहिती विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली. दरम्यान, माजी आमदार सोनवणे हे जळगाव जिल्हा बँकेत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते आणि त्यासाठीच त्यांनी ही याचिका दाखल केली होती, असे कळते.

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

 

मुंबई कोर्टात याचिका फेटाळण्यात आली असली तरी, आपण सुप्रीम कोर्टात याबाबत दाद मागणार आहोत.

– माजी आमदार चंद्रकांत सोनवणे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
Next Post

२० हजारांची लाच घेणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाने केली अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सहा वर्षांपासून फरार असलेल्या चोरट्याला मुद्देमालासह अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

February 28, 2024

रविवारची सुटी, पाचही मित्रांनी मासे पकडण्याचा बेत आखला ; नदीत अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, दोघांना जलसमाधी !

July 17, 2023

भारतातल्या फेसबुकवर भाजपा आणि आरएसएसचे नियंत्रण, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं : राहुल गांधी

December 15, 2020

भालेराव नगरातील समस्यांबाबत नागरिकांनी दिले उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन

September 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group