TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ज्वारी, बाजरी व मका हमी भावाने खरेदी करा : ना. गिरीश महाजन यांचे निर्देश !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 5, 2024
in कृषी, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सध्या शेतकर्‍यांकडे मोठ्या प्रमाणात ज्वारी, बाजरी आणि मका असून भाव कमी झाल्याने प्रशासनाने या पिकांना हमी दराने खरेदी करावे, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिले आहे.

खरीप आणि रब्बीचा हंगाम आटोपल्यानंतर अनेक शेतकर्‍यांकडे ज्वारी, बाजरी आणि मक्याचे पीक पडून आहे. यातच जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता, खरीपात ज्वारी : १८७२० हेक्टर; बाजरी : ९४८५ हेक्टर आणि मका : ८५७९० हेक्टर तर रब्बी मध्ये ज्वारी : ४८४०३ हेक्टर; मका : ७२३२७ हेक्टर इतकी लागवड करण्यात आली होती. हे सर्व शेतकरी सध्या कमी भाव असल्याने अडचणीत आले आहेत. या बाबीची दखल घेत राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी जिल्हा प्रशासनाने ही तिन्ही पिके हमी भावाने खरेदी करावीत असे निर्देश दिले आहेत. यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 6 एप्रिल 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संभाजी भिडे पुन्हा बरळले ; ‘डॉक्टर हरामखोर, आपटून मारायच्याच लायकीचे’

March 1, 2022

काका, पुतण्यावर काळाचा घाला ; दिवाळी खरेदीसाठी धनादेश आणण्यासाठी जाताना अपघात !

November 18, 2023

सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेत आठव्या फेरीनंतर खेळाडूंमध्ये वाढली चुरस !

January 1, 2024

पालकमंत्र्यांचे दातृत्‍व…स्‍वबळावर उभे राहण्यासाठी अपंग तरुणाला व्यवसायासाठी आर्थिक मदत !

January 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group