TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

vijay waghmare by vijay waghmare
March 3, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : रावेरला सोडतो असे म्हणत कारमध्ये बसवून घेत त्याला चाकूचा धाक दाखवून सलमान खान अमानउल्ला खान (वय ५२, रा. निंभोरा, ता. रावेर) याच्या खिशातून ९ हजार ७०० रुपये जबरीने काढून घेतले. ही घटना अजिंठा चौफुली ते प्रितम पार्क दरम्यान घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच एलसीबीच्या पथकाने वाहन चालक शंभू सुभाष पाटील (वय ३२, रा. केदारनगर, पिंप्राळा) याला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.

रावेर तालुक्यातील निंभारा येथे राहणारे सलमान खान हे दि. २८ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास रावेर येथे जाण्यासाठी अजिंठा चौफुली परिसरात उभे होते. यावेळी त्याठिकाणी आलेल्या कारमधील चालकाने शंभर रुपये द्या तुम्हाला रावेरला सोडतो असे म्हणत सलमान खान यांना कारमध्ये बसवून घेतले. कार भुसावळ रस्त्यावरुन जात असतांना काही अंतरावर गेल्यानंतर कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्यांनी सलमान खान यांचे हात पकडून ठेवले तर एकाने चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून ९ हजार ७०० रुपये जबरीने काढून घेतले.

READ ALSO

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा
पैसे जबरीने काढून घेतल्यानंतर सलमान खान यांना रस्त्यात उतरवून देत, संशयित तेथून पसार झाले. सलमान खान हे लागलीच एमआयडीसी पोलीस ठाण्यात जावून त्यांनी पोलिसांना आपबिती कथन केली. पोलिसांनी घटनेची माहिती जाणून घेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दि. १ रोजी अज्ञात चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

या पथकाची कारवाई
गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल् वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, अक्रम शेख नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रविंड कापडणे, राहूल रगडे, छगन तायडे, प्रदीप चवरे यांचे पथक तयार केले.

एकाला अटक तर तिघांचा शोध सुरु
या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर कारचा नंबर निष्पन्न करीत वाहन चालक शंभू पाटील याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन काढून दिले असून ते पोलिसांनी जप्त केले. तर त्याच्या साथीरांना देखील निष्पन्न केले असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या गुन्ह्यातील संशयित हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonCrime

Related Posts

गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
जळगाव

विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन – गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम

February 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025

दुचाकीच्या शोरूममधून चोरट्यांनी लाखोंची रक्कम लांबविली!

September 24, 2025

ओबीसीत मराठा समाजाचा समावेश करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

September 19, 2020

महादेव जानकर स्वबळावर लढणार विधानसभा ; महायुतीतून पडले बाहेर !

October 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group