TheClearNews.Com
Saturday, April 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सी. बी. निकुंभ विद्यालयात महसूल विभागाचा युवा संवाद कार्यक्रम उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 3, 2023
in चोपडा, जिल्हा प्रशासन, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी.बी. निकुंभ माध्य.व उच्च माध्य. विद्यालयात महसूल व वन विभाग अंतर्गत १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टपर्यंत आयोजित युवा संवाद कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी एकनाथ बंगाडे, चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार सचिन बाबळे, आर.बी.माळी, संस्थेचे सचिव जवरीलाल जैन, भानुदास पाटील, रमेश पाटील उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवर,तलाठी, ग्रामसेवक यांचा सत्कार करण्यात आला.या सप्ताह अंतर्गत इ .९ वी ते १२ वीतील विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांची माहिती, ई-पीक पाहणी एप, नवीन मतदार नोंदणी अर्ज स्वीकारणे व त्यांचा सत्कार तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

याप्रसंगी जातीचे प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. परिसरातील कृषी मित्रांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजना व विविध प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे, त्याचा प्रसार प्रचार आपल्या घरी तसेच परिसरात करावा असे प्रांत अधिकारी श्री.बंगाडे यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. पी. बिऱ्हाडे यांनी केले. आभार प्रदर्शन हातेड मंडळचे तलाठी आशिष निचित यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आर.पी. चौधरी, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 एप्रिल 2026 !

April 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

April 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

April 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
Next Post

कामावरून घरी जायला निघाला, पण रस्ता ओलांडताना घडलं अघटीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केळीच्या बागेत ओढून नेत महिलेवर अत्याचार; फोटोही केले व्हायरल

August 26, 2024

देशात अशा काही घटना घडतील की तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल : प्रकाश आंबेडकर

October 17, 2021

दारू नशेत असलेल्या मिस्त्रीचा १६ वर्षीय मुलाने केला खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

July 4, 2023

भुसावळ गांजा प्रकरणाचे धागेदोरे पोहचले आंतरराज्यीय टोळीपर्यंत !

February 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group