TheClearNews.Com
Saturday, July 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ गांजा प्रकरणाचे धागेदोरे पोहचले आंतरराज्यीय टोळीपर्यंत !

एलसीबीच्या पथकाने चांदवड येथून दोघांना घेतले ताब्यात ; मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 12, 2023
in गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ शहरालगत महामार्गावरील एका आयशर वाहनातून पोलिसांनी ७५ लाख रुपये किमतीचा ५०१ किलो कोरडा गांजा शुक्रवारी जप्त केला होता. या प्रकरणात पसार झालेल्या दोघांना एलसीबीच्या पथकाने चांदवड येथून ताब्यात घेतले आहे. अटकेतील दोघं संशयित आंतरराज्यीय टोळीच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ओडिशातील भुवनेश्वर येथून आलेल्या गांजाची मालेगावसह नाशिक येथे तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर कारवाई झाली. पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागल्याने पसार झालेल्या दोन संशयितांना पोलिसांनी शनिवारी सकाळी चांदवड येथून ताब्यात घेतले. त्यात एक चालक आहे. हा गांजा ओडिशातून भुसावळमार्गे नाशिक जिल्ह्यात जात होता. या तस्करीत आंतरराज्यीय रॅकेट सहभागी असल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य संशयितांना जेरबंद केल्यानंतरही पोलिसांनी संशयितांची नावे जाहीर केलेली नाहीत.

READ ALSO

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

जळगाव गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चांदवड येथून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, गांजाची वाहतूक होणाऱ्या आयशर वाहनात पोलिसांना डायरी मिळाली. त्याआधारे तांत्रिक विश्लेषणाअंती एलसीबीने चांदवड (जि. नाशिक) येथून वाहन चालकासह अन्य एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या. आणखी चार साथीदार असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे. तर दुसरीकडे गांजा तस्करीचे आंतरराज्यीय मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 जुलै 2026 !

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

July 16, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल ; भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व स्पोर्ट हाऊसतर्फे महिलांचा गौरव

March 8, 2022

धनंजय मुंडे यांच्याविरोधातील रेणू शर्माने बलात्काराची तक्रार घेतली मागे

January 22, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १० जून २०२३ !

June 10, 2023

धरणगावात भावसार समाजातर्फे गुणवंतांचा गुणगौरव व सत्कार !

September 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group