TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ट्रॅफिक पोलीस गाडीची चावी काढून घेऊ शकतात का?, जाणून घ्या, मोटार वाहन कायदा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 5, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याला तपासणी दरम्यान तुमच्या गाडीची चावी किंवा गाडीच्या टायरची हवा काढण्याचा अधिकार नाही. एवढेच नव्हे तर तुमच्याशी गैरवर्तन देखील करू शकत नाहीत. कारण मोटार वाहन कायदा २०१९ अंतर्गत वाहतूक पोलिसांना असा कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही.

एखाद्या ट्रॅफिक पोलिसाने तुमच्याशी असे केले तर तुम्ही पुरावा म्हणून त्या घटनेचा व्हिडीओ बनवावा. मग तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे यासंदर्भात तक्रार करू शकता, कारण मोटार वाहन कायदा २०१९ अंतर्गत वाहतूक पोलिसांना असा कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही. मोटार वाहन कायदा २०१९ कोणत्याही वाहतूक पोलिसाला चेकिंगच्या नावाखाली गुन्हा करण्याचा अधिकार देत नाही. अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरी तो तुमच्याशी गैरवर्तन करू शकत नाही आणि तुमच्या गाडीची चावी काढू शकत नाही.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

विशेष म्हणजे, एका आरटीआयला उत्तर देताना हरियाणा पोलिसांनी म्हटले आहे की, वाहतूक पोलिस हाताचा इशारा देऊन तुमचे वाहन थांबवू शकतात. परंतु ते तुमच्या गाडीच्या चावीला हात लावू शकत नाही. हे लक्षात घ्या की, तुमच्याकडे कोणतेही कागदपत्र नसले तर, पोलिस त्यासंदर्भात तुमच्यावरती दंड आकारु शकतात, तुमची गाडी थांबवू शकतात. परंतु तुमच्या गाडीला नुकसान पोहोचवू शकत नाही. यानंतरही पोलिस स्टेशन किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गैरवर्तन करणाऱ्या वाहतूक पोलिसाची बाजू घेतल्यास हे प्रकरण हायकोर्टात नेऊ शकता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

धक्कदायक : नऊ वर्षांच्या मुलाने सोशल मिडियावर व्हायरल केला अश्लील व्हिडिओ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री गिरीश महाजन यांनी केली ‘ब्रह्मोत्सव’ कार्यक्रमाची पाहणी

December 24, 2024

महावितरण कंपनीला भाजपच्यावतीने चेतावणी देऊन निषेध

February 15, 2021

Weekly Horoscope : रविवार 16 जून ते शनिवार 22 जून 2024 !

June 16, 2024

शेतातून येणाऱ्या दुचाकीला ट्रकची धडक ; 18 वर्षीय तरुण जागीच ठार !

March 16, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group