TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिव महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी आपत्तीच्या दृष्टीने दक्षता घ्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

कार्यक्रमस्थळांवरील तयारीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी ; जळगावकरांनी सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 5, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील वडनगरी फाटा येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी आपत्तीच्या दृष्टीने सतर्कता बाळगत दक्षता घ्यावी.यासाठी कार्यक्रमाच्या आपत्ती व्यवस्थापन व कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित यंत्रणांनी एकमेकांना सहकार्य करावे. अशा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.

वडनगरी फाटा येथे ५ ते ११ डिसेंबरदरम्यान बडे जटाधारी महादेव मंदिर समितीच्या वतीने पंडित प्रदीप मिश्रा यांचा सात दिवसीय श्री शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची पूर्व तयारी, आपत्ती व्यवस्थापन तसेच कायदा- सुव्यवस्था दृष्टीने संबंधित शासकीय विभागांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक एम राजकुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, उपजिल्हाधिकारी अर्चना काळे, महावितरण अधीक्षक अभियंता अनिल महाजन, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, नगरपालिका प्रशासन सहायक आयुक्त जनार्दन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जळगाव तहसीलदार विजय बनसोडे विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच मंदीर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे, साईड पट्ट्या बुजवावेत. कार्यक्रम व्यासपीठाची तपासणी करावी‌. आरोग्य विभागाने खासगी व शासकीय रूग्णालयातील दहा टक्के बेड आरक्षित ठेवावेत‌. कार्यक्रमस्थळांवर २० बेडचे रूग्णालय उभारण्यात यावे‌. पुरेसे फिरते स्वच्छतागृह उभारण्यात यावीत. पुरेशा रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात याव्यात. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीनंतर प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळावर जात पूर्व तयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमासाठी एक दिवस अगोदर उपस्थित असलेल्या भाविकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पोलीस विभागाने वाहतूक नियोजन काटेकोरपणे करावे. एसटी महामंडळाने दररोजच्या १०० बसेसचे नियोजन करावे. महावितरण विभागाने कार्यक्रमस्थळावरील व परिसरातील विद्युत व्यवस्था तपासून घ्यावी. बीएसएनएलने इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी. अन्न व औषध प्रशासनाने भाविकांना दिल्या जाणाऱ्या जेवण व पाण्याची तपासणी करावी‌. महानगरपालिकेने ४ अग्नीशमन वाहने कार्यक्रमस्थळावर सुसज्ज ठेवावीत‌‌. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, कार्यक्रमस्थळावरील आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने घ्यावयाच्या सर्व दक्षतांची परिपूर्तता करावी. जिल्ह्यातील १२०० पोलिसांची कुमक कार्याक्रमाच्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी सज्ज करण्यात आली आहे. असे पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
Next Post

खाजगी सावकारांचा जाच, दुग्ध व्यवसायिक तरुणाने उचललं टोकाचे पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुरक्षा भेदून आंतरराष्ट्रीय कॉल्स प्रकरण : जळगाव कनेक्शनची चौकशी होणार?

July 20, 2023

धरणगावातील जागृत देवस्थान भवानीमातेचं शिवकालीन मंदिर !

October 7, 2021

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले २६६ कोरोनाबाधित, ३९ झाले बरे !

January 14, 2022

राज्यात ७ हजार पदांसाठी पोलीस भरती ; १५ जूनपासून प्रक्रिया सुरु

May 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group