मुंबई प्रतिनिधी । प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या एमजीएम रुग्णालयाने सांगितले. कोरोना झाल्याने...
नवी दिल्ली प्रतिनिधी । नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी शुक्रवारी भारत बंदची हाक दिली आहे. कॉंग्रेसने गुरुवारी दोन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ८६,०५२ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ११४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर...
मुंबई प्रतिनिधी । कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.)...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज सांयकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ४४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज ०८ रुग्णांचा मृत्यू झाला...
जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे....
मुंबई प्रतिनिधी । देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. आता शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे...
पैठण (वृत्तसंस्था) तालुक्यातील चितेगाव येथील कोविड सेंटरमधील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या शाकाहारी जेवणात चक्क मटणाचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. नेहमीप्रमाणे...
जळगाव प्रतिनिधी । कोविड सेंटरमध्ये महिलांकरीता स्वतंत्र वार्ड निर्मित करून सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी भाजपा महिला आघाडी...
जळगाव (प्रतिनिधी) आज जिल्ह्यात ४४६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जळगाव शहरासह चोपडा आणि भुसावळ तालुक्यात वाढला...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech