TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे वृक्षारोपण

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2020
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे वृक्षारोपण करून उर्स आला हजरत साजरा करण्यात आले आहे.

सध्या सर्वत्र सिमेंटचे जंगल उभे राहत असून जंगलात मानवी रहिवास व वावर वाढला असून प्राण्यांना, जंगल व निसर्गाला यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होत असून ग्लोबल वार्मिंग वाढत असून उष्णता वाढून पाण्याची समस्या वाढत आहे. अनेक ठिकाणी अनेक कारणांनी वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. म्हणूनच सुन्नी मुस्लिम बांधवांचे सर्वात मोठे धर्मगुरू, सुन्नी मुस्लिमांचे राष्ट्रीय मरकज ( मुख्य धार्मिक केंद्र) बरेली शरीफ उत्तर प्रदेश येथील आला हजरत,अझिमुल बरकत, मुज्जदिदो दिनो मिल्लत, इमाम – ए – इश्क मोहब्बत, इमाम अहेमद रझा खा रझी. यांच्या 102 व्या उर्स मुबारक निमित्त आज दुपारी 1:30 वाजता भिलपुरा नियामतपुरा भागात सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे वृक्षारोपण करून उर्स आला हजरत साजरा करण्यात आला.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

शनिपेठ पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे व सै. अयाज अली नियाज अली यांच्या शुभहस्ते वड, पिंपळ यांची रोपटे लावण्यात आली. याप्रसंगी विठ्ठल ससे व सै. अयाज अली नियाज अली यांनी वृक्षारोपण व निसर्गाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी विठ्ठल ससे, सै. अयाज अली नियाज अली, शफि ठेकेदार, हाजी शेख आरिफ, हाजी नईम शेख, हाजी निसार खाटीक, हाजी इकबाल शेख, नूर मोहम्मद शेख, मनोज सेठीया, बप्पी पाकिरा, दिनेश लखारा, हाजी शेख इकबाल, मोईनुद्दीन अली, दानिश शेख, नाझीम कुरेशी, सलमान जाफर, सय्यद शकील, मोहम्मद खान, शेख जलालुद्दीन, शाकिब फारुख, सय्यद ओवेश अली इ. उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

धरणगावातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवी मुंबईत अनधिकृत हुक्का पार्लरवर धाड ; २११ तरुण-तरुणी ताब्यात !

November 8, 2020

धरणगावात पुन्हा सुरु झाली पाण्याची बोंबाबोंब ; महिलांचा पालिकेवर मोर्चा !

April 19, 2022

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी सहकार सेल जिल्हाध्यक्षपदी वाल्मीक पाटील

September 22, 2021

जि.प., पं.स.च्या गट आणि गण रचनेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली ‘ही’ महत्वपूर्ण माहीत !

May 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group