TheClearNews.Com
Saturday, April 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2020
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुका काँग्रेस कडून आज शहरात वाढता कुत्र्यांचा होणाऱ्या उपद्रव संदर्भात नगरपालिकीचे ओएस संजय मिसर यांच्याकडे प्रश्न उपस्थित करून या विषयावर त्वरित कारवाई करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली.

शहरात पुन्हा कुत्र्यांनी हैदास घातला असून गल्लोगल्ली मोठ मोठ्या झुंडीमध्ये कुत्र्यांचे समूह दिसून येत आहे. काल रात्री भोई वाड्यात एका लहान मुलावर काही कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. सुदैवाने अनर्थ टळला आणि त्या मुलाला काही इजा झाली नाही. नगरपालिका प्रशासनाने याविषयी लक्ष घालून कुत्र्यांपासून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी. मिसरजी यांनी आश्वासन दिले कि मी मुख्याधिकारींशी चर्चा करून हा प्रश्न त्वरित मार्गी लावू. यावेळेस तालुका काँग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी, विकास लांबोळे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद जगताप, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष गौरवसिंग चव्हाण, दिनेश पवार,रवी महाजन व कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

विरोधकांना विकासकामे करून उत्तर द्या - एकनाथराव खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले !

May 27, 2025

आईच्या मदतीने सख्ख्या भावानेच केला लहान भावाचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

January 30, 2024

कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

September 7, 2024

‘भाजप आणि इतर पक्ष येत-जात राहतील, पण काँग्रेस कायम राहील’ : वीरप्पा मोईली

March 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group