TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विरोधकांना विकासकामे करून उत्तर द्या – एकनाथराव खडसे

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2020
in अर्थ, भुसावळ, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) अमृत योजना व कोरोना संकटामुळे शहरातील रस्त्यांच्या कामांना उशीर झाला. मात्र आता शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरूवात झाली असून टप्प्या-टप्प्याने सर्वच भागात कामे होतील व विरोधकांकडे लक्ष देण्याची गरज नाही, विरोधकांना विकासकामे करून उत्तर द्या, त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर चांगले करून दाखवा, असा सल्ला माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपाच्या सत्ताधार्‍यांना येथे दिला. विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत दोन कोटी 98 लाख 58 हजार 812 रुपये खर्चाच्या कामांचा शुभारंभ जुना सातारा भागातून खडसे यांच्या हस्ते सोमवारी झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

खडसे म्हणाले की, अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांच्या कामांना विलंब झाला व अमृत योजनेच्या ठेकेदाराचे अजिबात लाड पुरवू नका, त्यांना दंड करा, अशा सूचना मी नेहमीच केल्या. मागच्या कालखंडात शहरात विजेवर मोठ्या प्रमाणावर खर्च होत होता व अवाजवी बिले काढली जात होती. मात्र भाजपा सत्तेत आल्यानंतर एलईडी दिवे लावून उर्जा बचतीसह वीज बिलात मोठी बचत झाल्याचे ते म्हणाले. रस्त्यांच्या कामांना आता वेग देण्याची गरज असून आमदारांमुळे शहरात ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमुळे सुविधा उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. विकासकामे होत नसल्याने नागरीक नगरसेवकांना जाब विचारतात. त्यामुळे कामे होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात स्वच्छतेच्या बाबतीत तक्रारी असल्याने त्याबाबतही त्यांनी नगराध्यक्षांना सूचना केल्या. भुसावळातील विकासाबाबत आपण अजूनही समाधानी नाही मात्र निश्‍चित सुधारणा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

READ ALSO

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, शफी पहेलवान, नगरसेवक मुकेश पाटील, गिरीश महाजन, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

July 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जुलै 2026 !

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ९२ टक्क्यांवर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखेर गुलाबराव देवकर यांचा जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा !

February 7, 2023

धरणगाव तालुका भाजपतर्फे बळीराजा पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

October 24, 2025

काँग्रेसतर्फे धरणगावात दरवाढी विरोधात आंदोलन !

June 7, 2021

१ मार्चपासून ६० वयावरील तसंच ४५ वरील व्याधींनी ग्रस्त असलेल्यांचं लसीकरण : प्रकाश जावडेकर

February 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group