जळगाव (प्रतिनिधी): राज्यातील सुमारे दोन कोटी ऐंशी लाख ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला महावितरणचा एक टोल फ्री क्रमांक बदलण्यात आला...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री जिनिंग मध्ये आज गणेश चतुर्थीच्या मुहर्तवर कापूस खरेदीला प्रारंभ झाला. मुहर्तचा भाव ११ हजार १५३ रुपये...
जळगाव (प्रतिनिधी) राज्य सरकारच्या प्रशासकाची नेमणूकीच्या विरोधात हायकोर्टात गेलेल्या संचालक मंडळाला मोठा दिलासा मिळाला असून प्रशासक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश...
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहराचे आमदार व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश दामू भोळे (राजु मामा) यांनी आज दि .२८...
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पष्टाने येथील शेतीतील साधारण १ कि.मी. विजेचे तार चोरी झाल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव...
जळगाव (प्रतिनिधी) हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेच्या (आंबिया बहार) नुकसान भरपाईची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची सूचना...
जळगाव (प्रतिनिधी) येत्या रविवारपासून पुढील तीन दिवस उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता अाहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या...
धरणगाव (प्रतिनिधी) : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या स्वत:च्या शेतावर जाऊन ई-पीक पाहणी...
यावल(प्रतिनिधी ) : तालुक्यातील डोंगरकठारा जवळील डोंगरदे वस्ती पुढील पैझरीपाडा-काळाढोह येथे पसार आरोपींचा शोध घेणाऱ्या वन विभागाच्या पथकावर हल्ला, दगडफेक झाली....
जळगांव (प्रतिनिधी) - भारत सरकार संचालित नेहरू युवा केंद्र, जळगांव संलग्न संस्था मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech