जळगाव (प्रतिनिधी) कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने...
जळगाव (प्रतिनिधी) महा कृषी ऊर्जा अभियानात कृषिपंपांच्या थकबाकीत तब्बल ६६ टक्के सवलत मिळवत खान्देशातील जवळपास ७० हजार शेतकऱ्यांनी ७७ कोटींचा...
जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने सन २०२१-२२ या वर्षाकरीता अपघातग्रस्त शेतकऱ्यास/त्यांच्या कुटूंबास आर्थिक लाभ देण्याकरीता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना...
भुसावळ (प्रतिनिधी) कोरोना काळात सुरु झालेले किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून वाढीव व्ही.पी.यु.रॅक उपलब्ध करून देण्याची मागणी होती, शेतकऱ्यांची...
जळगाव (प्रतिनिधी) शेतकर्यांच्या हितासाठी शिंगाडे मोर्चे काढण्यासाठी ख्यात असलेले पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आता जिल्ह्याची धुरा हाती असतांना शेतकर्यांना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुमारे चार महिन्यांपासून केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत....
जळगाव (प्रतिनिधी) केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात तसेच महागाईच्या मुद्यांवर केंद्रातील मोदी सरकारला जागे...
जळगाव (प्रतिनिधी) राज्य सरकार व महावितरणने कृषिपंपधारकांना वीजबिलात भरघोस सवलतीसह नवीन कृषी वीज जोडणी तत्परतेने देण्यासाठी महा कृषी ऊर्जा अभियान...
जळगाव (प्रतिनिधी) आज जळगाव जिल्हाध्यक्ष रविंद्र प्रल्हादराव पाटील यांच्या नेतृत्वात प्रांत अधिकारी भारदे यांची भेट घेऊन जळगाव जिल्ह्यात अनेक तालुक्यातील...
जळगाव (प्रतिनिधी) पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२०-२१ अंतर्गत जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची माहिती बँकेमार्फत विहीत मुदतीत विमा पोर्टलवर भरलेली नाही....
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech
Join WhatsApp Group