नाशिक (वृत्तसंस्था) दारू पिऊन आई-वडीलांसह कुटुंबियांना त्रास देत असल्याने वडिलांनीच पोटच्या एकुलत्या एका मुलाला मारण्यासाठी गावातल्याच दोघांना ७० हजारांची सुपारी...
भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनेक नागरिकांची क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली जवळपास २३ लाख ६० हजारांची फसवणूक झाली आहे. या संदर्भात दाखल झालेल्या...
मुंबई (वृत्तसंस्था) निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला सीबीआय तपास करत असलेल्या खंडणी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. व्यापारी विमल अग्रवाल...
नाशिक (वृत्तसंस्था) उत्तमनगर येथील सर्वेश्वर महादेव चौकातील एका घरात गॅस गळतीमुळे स्फोट होऊन तिघे जखमी झाल्याची घटना घडली. स्फोट इतका...
नांदेड (वृत्तसंस्था) मुखेड तालुक्यातील पांखडेवाडी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील विद्युत पंप (मोटार) काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची...
नांदेड (वृत्तसंस्था) देवणी येथील शिवपार्वती लॉजच्या मालकाची डोक्यात हत्याराचे घाव घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. २७) दुपारच्या...
वाशीम (वृत्तसंस्था) मानोरा तालुक्यातील कार्ली येथील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज २७ रोजी घडली. शंकर भाऊराव पत्रे असे...
नागपूर (वृत्तसंस्था) अल्पवयीनचे अश्लील छायाचित्र, व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत १२ जणांनी मागील दीड वर्षापासून सतत अत्याचार केल्याची मानवी...
जळगाव (प्रतिनिधी) गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील १२ गुन्हेगारांना दि. २८ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शहरात...
एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील नागदुली येथे दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून ९० हजारांची रोकड लंपास...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech