TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डोक्यात रॉड घालून लॉज मालकाचा निर्घृण खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड (वृत्तसंस्था) देवणी येथील शिवपार्वती लॉजच्या मालकाची डोक्यात हत्याराचे घाव घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अशोक मन्मथप्पा लुल्ले (६५), असे मयताचे नाव आहे.

देवणी येथे उदगीर रोडवरील अशोक लुल्ले यांच्या मालकीचा शिवपार्वती लॉज आहे. या लॉजवर ते मंगळवारी (दि. २६) रात्री नेहमीप्रमाणे मुक्कामासाठी गेले होते. कुटुंबियांनी बुधवारी सकाळपासूनच त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होत नव्हता. यामुळे सकाळ पासून त्यांचे कुटुंबीय शोधाशोध करत होते. यानंतर नातेवाईकांनी बुधवारी दुपारी लॉजकडे येऊन पाहिले असता लॉजला बाहेरून कुलूप होते.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

यामुळे दुसऱ्या मार्गाने जाऊन पाहिले असता लुल्ले हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. प्रथमदर्शनी त्यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने जबर घाव घालून त्यांचा खून केला असल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळी आरोपींचा मग काढण्यासाठी श्वान पथकास पाचारण केले होते. तसेच ठसे तज्ज्ञांनाही बोलावण्यात आले होते. दरम्यान, लुल्ले यांचा खून कोणी आणि का केला?, हे अद्याप उघड झालेले नाही. पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली आहे. घटनेची माहिती मिळताच बघ्यांनी लॉज बाहेर मोठी गर्दी केली होती. तसेच शहरातील व्यापाऱ्यांनी तत्काळ आपली दुकाने बंद केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

विद्युत पंप काढण्यास गेलेला तरुणासोबत घडलं भयंकर ; मृतदेह शोधण्यासाठी लागले तब्बल आठ तास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार आणि अग्रीम देणार- परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

November 9, 2020

अभिनेता मनीष पॉल कोरोना पॉझिटिव्ह

December 7, 2020

टपाल कार्यालयांची सेवा सुविधापूर्ण व लाभदायी – अधीक्षक पी. बी. सेलूकर

October 9, 2020

महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाचे मुख्यालय उत्तर महाराष्ट्रात करा : आमदार मंगेश चव्हाण यांची विधानसभेत मागणी !

December 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group