TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रात्री गॅसचे बटन सुरूच राहिले, पहाटे भीषण स्फोट ; तीन जखमी !

घरातील कॉस्मेटिक साहित्य आणि बॉडी स्प्रेच्या बाटल्यांचाही स्फोट झाल्याने आग भडकली !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) उत्तमनगर येथील सर्वेश्वर महादेव चौकातील एका घरात गॅस गळतीमुळे स्फोट होऊन तिघे जखमी झाल्याची घटना घडली. स्फोट इतका भीषण होता की, शेजारील घराच्या खिडकी व वाहनांच्याही काचा फुटल्या आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.

सर्वेश्वर महादेव चौकात भाडेतत्त्वावरील एका दुमजली घरामध्ये तुषार पंडित जगताप कुटुंबीयांसह राहतात. मंगळवारी (दि. २६) रात्री घरातील सदस्याकडून गॅसचे बटन सुरूच राहिले होते. त्यामुळे बुधवारी (दि. २७) पहाटे ५.३० च्या सुमारास घरातील एक महिला गॅस पेटविण्यास गेली असता रात्रभर घरात पसरलेल्या गॅसचा अचानक भडका होऊन मोठा स्फोट झाला. यावेळी घरातील कॉस्मेटिक साहित्य आणि बॉडी स्प्रेच्या बाटल्यांचादेखील स्फोट झाल्याने घरात आग भडकली.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

या अग्नितांडवात तुषार जगताप (वय ३५) हे गंभीररित्या भाजले. तर त्यांचे सासरे बाळकृष्ण तुळशीराम सुतार (वय ६५) व आई शोभा पंडित जगताप (वय ६०) यांनाही आगीने घेरल्याने हे दोघेही भाजून जखमी झाले. स्फोटाचा आवाज व आरडाओरड झाल्याने नागरिक जमा झाले. त्यांनी तातडीने बेशुद्धावस्थेतील तुषार यांच्यासह अन्य दोघा जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. यापैकी तुषार जगताप यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळापासून वीस ते २५ फुटावरील चारचाकी वाहनाच्या व शेजारील घराच्या खिडक्यांच्या काचांना तडे गेले.

तुषार हे एका खासगी कंपनीत नोकरीला असून, त्यांच्या आजारी असलेल्या पत्नीला बघण्यासाठी त्यांचे सासू-सासरे गुजरातहून मंगळवारी (दि. २६) सकाळी आले होते. तर तुषार सांगितले. यांची आई देखील नुकतीच पुण्याहून आलेली होती. सासूबाई रात्री पत्नीजवळ रुग्णालयात थांबल्या होत्या. त्यामुळे रात्री घरी तुषार, त्यांची आई व सासरे असे तिघेच जण होते. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २९ सप्टेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नातेसंबंधांना लिव्ह इनच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोर्टाचा दणका

January 21, 2021

‘हम तो डूबेंगे लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे’ : खडसे

October 4, 2021

हिंदू व्‍यक्‍तीचा मुस्‍लीमांनी केला अंत्‍यसंस्‍कार !

September 24, 2020

राज ठाकरेंच्या विधानात तथ्य असेल महाराष्ट्र पोलिसांनी मशिदी सील कराव्यात, अन्यथा ठाकरेंना बेड्या ठोकाव्यात ; वंचित आक्रमक !

April 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group