TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावचे भूमीपुत्र आदर्श कृषी सहाय्यक पुरस्काराने सन्मानित !

vijay waghmare by vijay waghmare
September 29, 2024
in धरणगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील सु.क्ष.म.स.संचालक भास्करराव पवार (मराठे) यांचे सुपुत्र हेमंत भास्करराव पवार (मराठे) यांना पुणे येथील पत्रकार भवन येथे आदर्श कृषी सहाय्यक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

धरणगावचे सुपुत्र हेमंत भास्करराव पवार (मराठे) सहाय्यक कृषी अधिकारी वेल्हा (राजगड) पुणे यांना नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य आयोजित “राज्यस्तरीय नालंदा ग्राम समृद्धी राज्यस्तरीय आदर्श कृषी सहाय्यक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. पुणे येथील पत्रकार भवनात हा दिमाखदार पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सचिन अरुण अनंतकवळस (प्रशासन अधिकारी तथा योजना अधिकारी संचालनालाय महाराष्ट्र राज्य पुणे), जितेंद्र तुळशीराम दाते (चेअरमन ए. आर. जे. ग्रुप), अनिल कमलाकरराव अयाचित (कृषी आयुक्तालय पुणे से.नि.तंत्र अधिकारी), श्रीकांत जायभाय (आयोजक नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र) आदी मान्यवर उपस्थित होते. सहाय्यक कृषी अधिकारी हेमंत पवार (मराठे) यांच्यावर धरणगाव परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

READ ALSO

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
Next Post

अमळनेर : प्रेमविवाहास विरोध केल्याच्या रागातून एकाला लोखंडी रॉडने मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात विनापरवानगी बॅनर लावल्यास होणार गुन्हा दाखल !

October 2, 2021

धरणगावात अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध फिर्याद देणार : जितेंद्र महाजन यांचा ईशारा !

January 27, 2024

अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्यानेच; पोलिसांची माहिती !

July 2, 2022

Tata Motors ने ७०० कोटींची काढली नवी कंपनी ; जाणून घ्या… काय आहे कंपनीचे नियोजन !

December 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group