गुन्हे

राष्ट्रवादी आदिवासी सेलतर्फे मणिपूर येथील घटनेचा निषेध !

जळगाव (प्रतिनिधी) मणिपूर येथे महिलांवर अत्याचार झाल्याचा नुकताच समोर आलेल्या व्हिडिओनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. मणिपूर येथील व्हिडिओमध्ये...

वेले येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरी ; गावकऱ्यांनी चोर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला !

चोपडा (प्रतिनिधी) वेले येथील शिवराम नगरमधील बंद घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून चोरी करण्यात आली. चोरटे फोर व्हीलर गाडीतून आले...

शेतात काम करत असताना शॉक लागून विवाहितेचा मृत्यू !

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून ३० वर्षीय विवाहितेचा मृत्यू दुपारी चार वाजता झाला. ही घटना...

आजोबाच्या हातातून निसटलेले बाळ डोळ्यांदेखत नाल्यात वाहून गेले ; आईचा काळीज चिरणारा आक्रोश !

डोंबिवली (वृत्तसंस्था) पावसामुळे अडकून पडलेल्या लोकलमधून उतरून रेल्वे स्थानकाच्या दिशेने चालणाऱ्या आजोबांच्या हातातून निसटलेले अवघ्या चार महिन्यांचे बाळ नाल्यात वाहून...

पेट घेतलेल्या सुनेला वाचवण्यासाठी सासूही धावली…पुढं घडलं भयंकर ; धरणगाव तालुक् गावात मध्यरात्रीचा थरार !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या टहाकळी गावी मध्यरात्री सुनेने अचानक स्वतःला पेटवून घेतल्याचे बघताच सासूही मदतीला धावली. या...

खळबळजनक : पाळधीत शिवसेनेच्या रुग्णवाहिकेची तोडफोड ; मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांचे स्टीकर फाडले !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील दोनगाव रस्त्यावरील एका बँकेच्या जवळ लावलेल्या शिवसेनच्या एका रुग्णवाहिकेची रात्री अज्ञात समाजकंटकानी तोडफोड केल्याची धक्कादायक...

एकुलत्या एक डॉक्टर मुलाने वृद्ध बापाचा केला निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

बीड (वृत्तसंस्था) वेडसर असलेल्या डॉक्टर मुलाने वडीलांच्या डोक्यात लोखंडी खलबत्या घालून त्यांचा खून केला. ही धक्कादायक घटना बीड शहरातील अंकुशनगर...

विमा पॉलीसीचा परतावा वाढवून देण्याचे आमिष ; भडगावच्या तरुणाची साडेपाच लाखांत फसवणूक !

जळगाव (प्रतिनिधी) विमा पॉलीसीचा परतावा वाढवून देण्याचे आमिष दाखवून भडगाव तालुक्यातील एका तरुणाची तब्बल ५ लाख २९ हजार ५०८ रुपयात...

जळगावात महिलेच्या गळ्यातील पोत धूम स्टाईल लांबवली !

जळगाव (प्रतिनिधी) सराफा बाजारातील एका शोरुममध्ये कामाला असलेली महिला घरी जात असताताना दुचाकीने मागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगलपोत लांबवल्याची...

शेतकऱ्याकडे मागितली लाच, पण स्वीकारली नाही ; एसीबीने गुन्हा दाखल केलाच !

धाराशिव (वृत्तसंस्था) शेतरस्त्याच्या प्रकरणात तहसीलदारांची सही घेऊन अंतिम निकाल देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एका महिला महसूल सहायकांवर मंगळवारी...

Page 286 of 814 1 285 286 287 814

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!