TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्याकडे मागितली लाच, पण स्वीकारली नाही ; एसीबीने गुन्हा दाखल केलाच !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव (वृत्तसंस्था) शेतरस्त्याच्या प्रकरणात तहसीलदारांची सही घेऊन अंतिम निकाल देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एका महिला महसूल सहायकांवर मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. स्वाती खताळ असे संशयिताचे नाव आहे.

५५ वर्षीय तक्रारदार शेतकरी यांनी त्यांच्या मालकीच्या शेताला जाण्या- येण्यासाठी शेतरस्ता मिळावा म्हणून तहसीदारांकडे अर्ज केला होता. या अर्जाच्या अंतिम निकालावर तहसीलदारांची सही घेऊन ती तक्रारदारास देण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या महसूल सहायक स्वाती खताळ यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे लाच मागितली होती. परंतू लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे शेतकऱ्याने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

READ ALSO

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर उपाधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांच्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक विकास राठोड, कर्मचारी मधुकर जाधव, विशाल डोके, विष्णू बेळे, सचिन शेवाळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचला होता. मात्र, लाचेची रक्कम स्वीकारण्यापूर्वी खताळ यांना संशय आल्याने त्यांनी रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. मात्र तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ जून, २६ जून व १७ जुलै रोजी स्वाती खताळ यांनी लाच मागितल्याची पडताळणी केली होती. त्यामुळे मंगळवारी त्यांच्याविरुद्ध आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
Next Post

घाबरू नका, मात्र सतर्कता बाळगा ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलीला ट्यूशनला सोडून घरी निघाले अन् तितक्यात घडलं भयंकर ; सिमेंट मिक्सरने आईला चिरडले !

July 17, 2023

जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपर्यंत ३७ (३) कलम लागू

February 5, 2021

आमदार अनिल पाटील यांना पितृशोक

April 17, 2021

ब्रेकिंग न्यूज : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत तूर्त कोणताही निर्णय घेऊ नये; सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश !

July 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group