TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव कृउबा निवडणूक : महाविकास आघाडीत बिघाडी वजा राष्ट्रवादीत मोठी फुट ?

The Clear News Desk by The Clear News Desk
April 14, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी वजा राष्ट्रवादीत मोठी फुट बघायला मिळत आहे. कारण विरोधी पक्षनेते तथा जिल्हाबँकेचे चेअरमन संजय पवार यांचा गट सहकार पॅनल सोबत रिंगणात उतरला आहे.

धरणगाव कृउबा निवडणूक मोठ्या जल्लोषात लढती जाणार असल्याचे वृत्त आहे. धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता प्रचार सुरु करण्याच्या मार्गावर आहे. दि. २८ एप्रिल २०२३ रोजी धरणगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होत असेलेल्या निवडणुकित शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी (संजय पवार गट) प्रणित सहकार पॅनलच्या वतीने मा. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब मा. आमदार चिमणराव पाटील, मा. संजयदादा पवार, पी. सी. आबा पाटील, सुभाष आण्णा पाटील यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलचे उमेदवार निवडणुक लढवित आहेत.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

धरणगाव व एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिवसेना-भाजप – राष्ट्रवादी (संजय पवार गट) नेत्यांच्या कुशल नेतृत्वात धरणगांव कृषी उत्पन्न बाजार समितीला भरभराटीचे दिवस आणण्यासाठी व शेतकऱ्यांचा शेतीमालाला हमीभाव मिळावा तसेच शेत मालाची खरेदी – विक्री सुलभ रितीने व्हावी यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू.
या निमित्ताने सर्व सहकार पॅनलचे उमेदवार आपली भेट व आशिर्वाद घेण्यासाठी आपणा कडे आलो आहोत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या सोडवुन त्यांचा पाठीमागे भक्कम पणे उभे राहुन शेतकऱ्याचा विकास कसा होईल. हेच आमचे सदैव ध्येय राहिल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १५ एप्रिल २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपने एकही आश्वासन पूर्ण केले नाही, एकदा शिवसेनेला संधी द्या : करणदादा पाटील यांचे मतदारांना आवाहन !

May 1, 2024

मोठी बातमी : मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला करण्याची पाकमधून धमकी !

August 20, 2022

अमळनेर येथे अ. भा. माळी महासंघाचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा सत्कार

December 1, 2021

पालकमंत्र्यांच्या हस्ते महाराजस्व अभियानास प्रारंभ ! पाळधी येथून दाखले वाटून केला शुभारंभ

October 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group