गुन्हे

जामनेरात चोरट्यांचा हैदोस ; पतीला मारहाण करत लुटले पत्नीचे दागिने !

जामनेर (प्रतिनिधी) शहरातील वर्धमान नगरमधील एका घरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातला. चोरट्यांनी एकाला पायावर लोखंडी रॉडने...

साळवा येथे गळफास घेत तरुणाची आत्महत्या ; धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साळवा येथील एका ३१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी...

समृद्धी महामार्गावर ट्रकला कारची मागून धडक ; दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू !

वर्धा (वृत्तसंस्था) जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह...

‘तो’ नाही म्हणत होता, पण मित्राच्या आग्रहाखातर पार्टीला गेला अन् घरी परतलाच नाही !

जळगाव (प्रतिनिधी) आपल्या सहकारी मित्रांच्या आग्रहाखातर पार्टीला गेला आणि हॉटेलमधून बाहेर पडताच एका तरुणाला ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना आज रात्री...

लग्नावरून परताना भीषण अपघात ; टीप्परच्या धडकेत तिघं जागीच ठार, मायलेक गंभीर जखमी !

गोंदिया (वृत्तसंस्था) लग्नसमारंभ आटोपल्यानंतर मोटारसायकलने घरी परत जाणाऱ्या मोटारसायकलला भरधाव टिप्परने धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रामनगर...

यावल तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना ; गावात मोठा तणाव, परिस्थिती नियंत्रात !

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. घटनेची...

मोठी बातमी : संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी !

मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कुख्यात गॅंगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) नावाने जीवे...

सोशल मीडियातील पोस्टवरील कमेंटवरून वाद ; शेंदुर्णीत दोन गटात दगडफेक !

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शेंदुर्णी येथे इंस्टाग्रामवरील टाकलेल्या पोस्टवरील कमेंटमुळे उठलेल्या वादातून दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत,...

सोबत राहत असूनही लग्नाला नकार ; हिंगोलीत तृतीयपंथीयाने केला तरुणाचा गळा आवळून खून !

हिंगोली (वृत्तसंस्था) सोबत राहत असूनही लग्नाला नकार देत असल्यामुळे एका तृतीयपंथीयाने तरुणाचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना हिंगोलीत घडली...

नशिराबाद येथे भिंत अंगावर कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू !

नशिराबाद (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत अंगावर कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहित...

Page 384 of 844 1 … 383 384 385 … 844

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!