गुन्हे

बकाले कोणा-कोणाला पैसे द्यायचा, ती यादी त्याने माझ्याकडे लिहून दिलीय ; खडसेंच्या गौप्यस्फोटाने प्रचंड खळबळ !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हातील गुटख्यासह इतर अवैध धंद्यातून होणाऱ्या वसुलीतून पोलीस अधिकारी, राजकारणीसह आणखी कुणा-कुणाला हप्ते जायचे याची एक मोठी यादी...

दीड लाखांची लाच भोवली ; अमळनेर तलाठी आणि मंडळ अधिकारीला अटक !

अमळनेर (प्रतिनिधी)   बिल्डींग मटेरीयल सप्लायरकडून दीड लाखांची लाच स्वीकारतांना अमळनेर तलाठी आणि मंडळ अधिकारीला आज एसीबीच्या पथकाने अटक केली आहे....

जळगावच्या बांभोरी पुलाजवळ अज्ञात वाहनाने तरुणाला चिरडले !

जळगाव (प्रतिनिधी) महामार्गावरील बांभोरी पुलाजवळ पायी चालणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे गुणवंत पाटील (वय २६,...

धरणगावात शिवसेनेचे आंदोलन अधिक आक्रमक ; उड्डाण पुलावर रास्तारोको सुरु !

धरणगाव (जयेश माळी) मागील २० ते २५ दिवसापासून शहरात पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आज संतप्त महिलांनी पालिकेवर मोर्चा काढला होता....

धरणगावात पुन्हा पेटले पाणी ; मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला हार, कॅबीनला ठोकले टाळे !

धरणगाव (जयेश माळी)  मागील २० ते २५ दिवसापासून शहरात पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आज संतप्त महिलांनी पालिकेवर मोर्चा काढला. शिवसेनेच्या...

मजूर पुरवण्याच्या नावाखाली सातारा येथील एकाची साडे सात लाखांत फसवणूक ; चोपडा पोलिसात गुन्हा !

चोपडा (प्रतिनिधी) ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली तालुक्यातील नागलवाडी येथील एकाने सातारा जिल्ह्यातील एका वाहन मालकाची तब्बल ७ लाख ५० हजारात...

चाळीसगाव : सोलर कंपनीत दरोड्यासह तोडफोडीचा आरोप ; ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

चाळीसगाव (प्रतिनिधी) जेबीएम सोलर कंपनी आणि आवादा ग्रुप सोलर कंपनीत घातक हत्यारानिशी कट कारस्थान करुन दरोडा घालण्याच्या उद्देशाने अनाधिकृत प्रवेश...

शिरसोलीच्या भाविकाचा केदारनाथ यात्रेत मृत्यू

जळगाव :  बद्रीनाथ-केदारनाथ येथे गेलेले शिरसोली प्र.बो. येथील दौलत शामराव खलसे (वय ६५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दौलत खलसे...

चाळीसगाव हादरलं : रुमालाने तोंड दाबून दोन महिन्याच्या बालिकेचा खून !

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री प्र.दे. येथे अवघ्या दोन महिन्याच्या चिमुकलीचा रूमालाने तोंड दाबून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गुंजन...

जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला 20 वर्ष कारावासाची शिक्षा !

जळगाव (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेत 22 महिने डांबुन ठेवत अत्याचार केल्या प्रकरणी सुरू असलेल्या...

Page 429 of 817 1 428 429 430 817

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!