TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा हादरलं : काकाने केला पुतण्याचा खून ; संतप्त नातेवाईकांकडून आरोपींच्या घरावर दगडफेक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2022
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) शेतात गाय घुसल्याच्या कारणावरून सख्खा काकाने आणि त्यांच्या मुलाने पुतण्याचा लाठ्या – काठ्यांनी मारहाण करून खून केल्याची घटना वाडी ता. पाचोरा येथे मंगळवारी घडली. पूनमचंद भाऊराव पाटील (४९, रा. वाडी ता. पाचोरा) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

पूनमचंद पाटील यांच्या मालकीची गाय त्यांच्याच शेतात चरत होती. त्याचवेळी ही गाय काका प्रल्हाद मोतीराम पाटील (६१) यांच्या शेतात घुसली. त्याचा राग येऊन प्रल्हाद व त्याचा मुलगा गणेश प्रल्हाद पाटील (४५) या दोघांनी पूनमचंदच्या मुलास मारहाण केली. मुलास मारहाण झाल्याचे कळताच पूनमचंद शेतात आला. यानंतर काका पुतण्यात वाद झाला. प्रल्हाद व गणेश या दोघांनी पूनमचंदला पत्नी व मुलासमोरच लाठ्या- काठ्यांनी डोक्यात वार करीत गंभीर जखमी केले. जखमी पूनमचंद यास शेजारील शेतकऱ्यांनी तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. यावरून पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींना अटक करण्यास विलंब होत असल्याने गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या घरावर दगडफेक केली.

READ ALSO

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

May 20, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
Next Post

व्हाईस ऑफ मीडियाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी अजय भामरे, सचिवपदी जितेंद्र पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक प्रकार ! जादूटोणा करण्याच्या बहाण्याने महिलेवर दोघांना केला आळीपाळीने बलात्कार !

March 2, 2022

कोंबड्या अंडी देत नसल्याची पोल्ट्री चालकाची तक्रार, पोलीसही चक्रावले

April 21, 2021

नाथाभाऊंनीच आत्मचिंतन करावे, म्हणजे नवीन पक्षात ते सुखी राहतील – गिरीश महाजन

October 23, 2020

आसाममधील भाजप सरकार अडचणीत, मेवानींचा जामीन मंजूर ; सत्र न्यायालयाची थेट उच्च न्यायालयाकडं तक्रार

April 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group