TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शुध्द पाण्याने टाळता येतात विविध विकार !

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शुध्द पाणी हे आरोग्यासाठी आवश्यक असून कोविडच्या आपत्तीत जलजन्य व्याधींचा संसर्ग होऊ नये म्हणून चिंचपुरा ग्रामपंचायतीने आरओए प्लांटच्या माध्यमातून गावकर्‍यांना शुध्द जल उपलब्ध करून दिलेली सेवा ही उपयुक्त ठरणारी असल्याचे कौतुकोदगार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले. ते चिंचपुरा येथील आरओ प्लांट व पेव्हर ब्लॉक कामांच्या लोकार्पणाप्रसंगी बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा येथे चौदावा वित्त आयोग आणि आमदार निधीतून आर.ओ. जल शुध्दीकरण प्रकल्प आणि गावात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचे लोकार्पण आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

READ ALSO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जल हे जीवन असून याचा अतिशय जपून वापर करणे आवश्यक आहे. शुध्द जल हे आरोग्यासाठी आवश्यक आहे. विशेष करून सध्या सुरू असणार्‍या कोरोनाच्या आपत्तीमध्ये अन्य विकाराचा संसर्ग होऊ नये म्हणून चिंचपुरा ग्रामपंचायतीने आर. ओ. जल शुध्दीकरण प्रकल्प उभारला असून याचा ग्रामस्थांना लाभ होणार आहे. तर पेव्हर ब्लॉकमुळे चिंचपुरा येथील ग्रामस्थांना सुविधा मिळणार आहे. मतदारसंघाच्या समग्र विकासासाठी आपण कटीबध्द असून चिंचपुरा गावात अजून विकासकामे करण्यात येतील याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

या कार्यक्रमाला सरपंच आशाताई कैलास पाटील, गुलाब मोरे, शिवाजी पश्चिम महाराष्ट्र नन्नवरे, किशोर पाटील, योगेश पाटील, दिपक पाटील, कैलास पाटील, नामदेव पाटील, संतोष पाटील, गोकुळ पाटील, कृष्णा मोरे हिरालाल पाटील, पोलीस पाटील किरण पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन पोलीस पाटील किरण पाटील यांनी केले. तर आभार सरपंच सौ.आशाताई पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
Next Post

जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे ३० व ३१ मे रोजी आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आत्महत्या नसून सासरच्यांनी केला घातपात, मुलीच्या आईचा आरोप

July 21, 2021

जळगावात दुचाकीचा भीषण अपघात ; धरणगाव तालुक्यातील दोन तरुण ठार !

December 24, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार १ नोव्हेंबर २०२२ !

November 1, 2022

राष्ट्रवादी पदवीधर मतदारसंघासाठी औरंगाबाद व पुण्यातून उमेदवाऱ्यांची नावे जाहिर

November 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group