TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंक्चरच्या दुकानाबाहेरून टायर चोरताना रंगेहात पकडले ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

हॉटेल व्हाईट हाऊसचे अवधेश वाजपेयी यांची मध्यरात्री चोरट्यांसोबत झटापट !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 2, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहातील चोपडा रोडवरील टायर पंक्चर दुकानासमोर विक्रीसाठी ठेवलेले टायर चोरून नेताना एकाला हॉटेल व्हाईट हाऊसचे अवधेश वाजपेयी यांनी रंगेहात पडले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक असे की, इम्रान शहा याकुब शहा (वय. २६, रा. बलचपुरा, धरणगाव) यांचे चोपडा रोडवर उमा टायर पंक्चर दुकान आहे. दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ASHOK LELAND कंपनीची माल वाहु गाडी (छोटा हत्ती, क्रमांक MH १८ AA ४५५७) या वाहनात दिनेश कांतीलाल बडगुजर (रा. साई पॅलेस हॉटेलजवळ, जळगाव) आणि एक अनोळखी व्यक्ती असे दोघं जण दुकानासमोर ठेवलेले ४०७ वाहनासाठी लागणारे १६ हजार रुपये किंमतीचे ८ टायर भरुन चोरून नेण्याच्या प्रयत्नात होते. याचवेळी हॉटेल व्हाईट हाऊसचे अवधेश वाजपेयी हे घरी जाण्यासाठी निघाले. तत्पूर्वी त्यांनी आपल्या गणेश ऑटो याठिकाणी आपल्या पाळीव कुत्र्यांना पोळ्या टाकण्यासाठी थांबले. याचवेळी दोन जण समोरच्या उमा टायरच्या  दुकानातून गाडीमध्ये टायर भरत असतांना दिसून आले.

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

यामुळे अवधेश वाजपेयी यांनी लागलीच दुकान मालक इम्रान शहाला फोन करून बोलावून घेतले. नंतर वाजपेयी यांनी दोघांना हटकत काय करताय म्हणून विचारले?,. त्यावर एका चोरट्याने तुझं काम कर… म्हणून गाडी चालवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतू वाजपेयी पुढं सरकल्यावर एका चोरट्याने त्यांच्यासोबत झटापट केली. परंतू वाजपेयी यांनी कानशिलात लावताच गाडी चालकाने पळ काढला. तर मागे टायर भरणाऱ्याने देखील उडी मारून पळून गेला. यानंतर वाजपेयी यांनी गाडीत बसलेला दिनेश बडगुजर याला पकडले. त्याने वाजपेयी यांना कटर आणि बेल्टने मारण्याचे प्रयत्न केला. परंतू वाजपेयी यांनी न घाबरता दिनेशला पकडून ठेवत पोलीस पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना फोन करून सर्व हकीगत कळवली. त्यांनी लागलीच पोलीस गाडी पाठवत चोरट्याला ताब्यात घेतले. याबाबत धरणगाव पोलिसात इम्रान शहा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून दिनेश बडगुजरला पोलिसांनी अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. उमेश पाटील हे करीत आहेत.  दरम्यान, चोरी सुरु असतांना दुचाकीवर दोघं जण रेकी करत असल्याचेही समोर आले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
धरणगाव

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
Next Post

मोठी बातमी : जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक वेळेवर होण्याची शक्यता ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चला उद्योजक होऊ या : कौशल्य विकास विभागामार्फत १८ जून रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

June 16, 2021

चाळीसगावात तालुक्यात १२ वर्षानंतर आमसभा ; आमदार मंगेश चव्हाण यांचे ‘ऑन द स्पॉट’ निर्णय !

September 18, 2023

राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवली ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

May 13, 2022

शिरपूर येथे भीषण अपघात : दोन जागीच ठार; तीन गंभीर जखमी

November 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group