गुन्हे

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; एक जण जागीच ठार !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोलीजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच झाल्याची घटना आज घडली. संतोष रमेश पाटील (वय ३६,...

ईडीने अनिल देशमुखांची ४ कोटींची संपत्ती केली जप्त

मुंबई (वृत्तसंस्था) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. १०० कोटी वसुलीप्रकरणात ईडीने...

ब्रेकिंग न्यूज : चोपडा तालुक्यात हेलिकॉप्टर कोसळले ; एकाचा मृत्यू, महिला पायलट गंभीर जखमी !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील  वड्री येथे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर येत आहे. ही दुर्घटना नेमकी कशी झाली?, याबाबत अद्याप काहीही माहिती...

धक्कादायक : कौटुंबिक कलहातून पोलीस अधीक्षक कार्यालयात हाणामारी ; तीन जखमी !

जळगाव (प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समितीतून बाहेर पडल्यानंतर : कौटुंबिक कलहातून दोन गटात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना आज...

कुऱ्हाडीने वार करून मेहुण्याने केला शालकाचा खून !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) सासरी मुक्कामी आलेल्या मेहुण्याने शालकाचा कुर्‍हाडीने वार करुन खून केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात...

भुसावळात पुन्हा एकदा खळबळ ; चेहरा दगडाने ठेचून तरुणाचा खून !

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील जामनेर रोडवर श्रध्दा कॉलनीत असणाऱ्या गजानन महाराज मंदिराच्या समोर मध्यरात्रीनंतर एका तरूणाचा चेहरा दगडांनी ठेचून खून करण्यात...

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांची क्लिन चिट?

पुणे (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानं राज्यभर खळबळ उडाली होती....

गिरीश चौधरी यांच्या कोठडीत आता १९ जुलैपर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत पुन्हा...

बीएचआर घोटाळा : कंडारेला कंटाळल्यानंतर नवीन अवसायकास वृद्ध ठेविदाराचे भावनिक पत्र !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेचा माजी अवसायक जितेंद्र कंडारेकडे वारंवार अर्जद्वारे आपल्या कष्टाचे पैसे परत मिळण्यासाठी अनेकवेळेस पाठपुरावा करून अनेक ठेवीदार...

नाद खुळा ! गाडीच्या बोनेटवर बसून व्हिडिओ शूट ; नववधूसह व्हिडिओग्राफरवर गुन्हा

पुणे (वृत्तसंस्था) हल्लीची तरुण पिढी सोशल मीडियावर सदैव अपडेट राहते. वेगळं काही शेअर करत असतात. असाच काहीसा प्रकार एका नववधूने...

Page 737 of 846 1 … 736 737 738 … 846

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!