TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : कंडारेला कंटाळल्यानंतर नवीन अवसायकास वृद्ध ठेविदाराचे भावनिक पत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 15, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेचा माजी अवसायक जितेंद्र कंडारेकडे वारंवार अर्जद्वारे आपल्या कष्टाचे पैसे परत मिळण्यासाठी अनेकवेळेस पाठपुरावा करून अनेक ठेवीदार थकले होते. परंतू कंडारेला अटक झाल्याचे समजल्यानंतर एका वृद्ध ठेवीदाराने पुन्हा एकदा नवनियुक्त अवसायकाला पत्र लिहून आपल्या आयुष्यभराची कमाई परत मिळावी, अशी भावनिक साद घातली आहे.

उत्तम दशरथ बांगर (वय ६२ वर्षे ज्ये रा. मु. पो. मातुलठाण, ता. येवला, जि. नाशिक) यांनी अवसायक चैतन्य नासरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी शेती करून उदनिर्वाह करतो. मी ज्येष्ठ नागरिक आहे असून माझी आयुष्यभराची कमाई रक्कम रु. २६,५०,०००/- भाईचंद हिराचंद मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी शाखा येवला येथे ठेवी स्वरुपात ठेवल्या आहेत. परंतू सन २०१५ साली उघडकीस आलेल्या घोटाळ्यापासून अद्यापपावेतो मला ठेवी परत मिळालेल्या नाही.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

माजी संचालक व अवसायक जितेंद्र कंडारे यांचेवर कारवाई झाल्याचे समजले. जितेंद्र कंडारे यांनी दि. २७ ऑगस्ट, २०१९ रोजी माझ्या मुळ (ओरीजनल) ठेव पावत्या ठेवून घेवून मला आतापर्यंत फक्त रु.५०,०००/- दिलेले आहे, मी जितेंद्र कंडारे यांचेकडेस वारंवार अर्जद्वारे ठेव रक्कमेची मागणी केली तसेच जळगाव येथील कार्यालय समक्ष भेटण्यास तारीख मिळावी यासाठीही अर्ज केले. परंतू कंडारे यांनी नेहमी उडवाउडवीची उत्तर दिली व समक्षही भेट दिली नाही.

माझे व ६२ वर्षे असून ब्लड प्रेशर तसेच वयोमानानुसार विविध आजरांनी ग्रस्त आहे. माझ्याकडुन आता कोणताही कामधंदा होत नाही. सदरची रक्कम ही माझ्या तसेच माझ्या कुटुंबियांच्या संपूर्ण आयुष्याची जमापुंजी आहे. त्यावरच आमचा वृध्दापकाळ व मुला-बाळांचे भविष्य अवलंबुन आहे. वृध्दापकाळातील अनेक समस्यांनी तोंड वर काढल्याने त्यासाठी खुप खर्च होत आहे. माझे हक्काचे पैसे मिळत नाही व नातेवाईक व इतर कोणही आर्थिक मदत करेनासे झाले यामुळे येथुन पुढे जीवन जगने मुश्कील आहे. आमचा वृध्दापकाळ व मुलाबाळांचे भविष्य अंधारत दिसत असून आत्महत्या हा एकच पर्याय डोळ्यासमोर दिसत आहे. तरी आपणांस प्रत्यक्ष भेटण्याची तारीख मिळावी तसेच माझी ठेव रक्कम लवकरात लवकरत प्रथम प्राधान्याने परत मिळवून देण्यात यावी,अशी विनंती उत्तम बांगर यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

इकराच्या महारक्तदान शिबिरात ५१ युनिट रक्त संकलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 22 ऑक्टोबर 2025 !

October 22, 2025

प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा : मध्य आणि पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

November 1, 2020

Today’s Horoscope आजचे सविस्तर राशीभविष्य 09 एप्रिल 2025

April 9, 2025

गिरड लखवी नाला अपहार प्रकरण : सद्दाम शहा यांचा औरंगाबाद हायकोर्टात जाण्याचा इशारा !

February 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group