जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेत २०१९मध्ये गैरप्रकार झाला होता. जिल्ह्यात ६१४ जणांकडे टीईटी परीक्षेचे बोगस...
अमळनेर (प्रतिनिधी) : देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये वेशभूषा स्पर्धा,पथनाट्य स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आल्या. यावेळी इयत्ता...
अमळनेर : प्रतिनिधी चोपडाहुन नाशिककडे जाणाऱ्या बसला दुचाकीस्वारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी...
मारवड ता. अमळनेर (प्रतिनिधी) परिसरातील एका गावात सख्ख्या लहान भावाच्या पत्नीवर जेठाने बलात्कार केल्याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला...
अमळनेर (प्रतिनिधी) येथील खा.शि. मंडळाच्या जी एस हायस्कूल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. अमृत महोत्सव अंतर्गत...
अमळनेर (प्रतिनिधी) येथील स्व.श्री.मधुसूदन सुरजमल मुंदडा माध्यमिक विद्यालय अमळनेर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार केल्या व स्व. निर्मितीचा आनंद घेतला....
जळगाव (प्रतिनिधी ) - जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र जळगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हाभरात आझादी का अमृत महोत्सव साजरा...
जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सहा आघाडी नोंदणीचे प्रस्ताव नगरपालिका विभागाकडे प्राप्त झाले आहेत. पालिका...
अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून उज्जैनकर फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक ,सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, कला क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे डॉ...
अमळनेर(प्रतिनिधी) भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शासनाकडून वेगवेगळ्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील जि.एस.हायस्कूल येथे नियोजनपूर्व...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech