TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरच्या मुंदडा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी जवानांना पाठविल्या राख्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 10, 2022
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील स्व.श्री.मधुसूदन सुरजमल मुंदडा माध्यमिक विद्यालय अमळनेर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार केल्या व स्व. निर्मितीचा आनंद घेतला. स्वतः तयार केलेल्या राख्या रक्षाबंधनानिमित्त आपल्या देशसेवा करणाऱ्या भावांना पाठविल्या.

शाळेचे या उपक्रमाचे 7 वे वर्ष आहे .सात वर्षापासून सतत प्रत्येक वर्षी जवानांसाठी शाळेतून राख्या पाठवल्या जातात .राख्या बनवितांना विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता .जवान जीवाची पर्वा न करता परिवाराला सोडून ऊन, वारा ,पाऊस, डोंगर-दऱ्या ,पहाड या ठिकाणी सेवा देत आहेत. अनेक सण उत्सव परिवारात असतात .पण माझा जवान भाऊ त्यावेळेला नसतो .आणि म्हणून एक रेशमचा धागा भावाला बांधून दीर्घायुष्य परमेश्वराकडे मागत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या .ही संकल्पना शाळेच्या उपशिक्षिका नेहा पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली असता विद्यार्थ्यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक विद्यार्थ्यांचे वडील, भाऊ ,काका ,दादा सैन्यात आहेत. त्यांना राख्या पाठवतांना एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात आनंद दिसत होता .नेहा पाटील यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. तसेच धनराज महाजन, सुनील पाटील ,किशोर पाटील ,राजेंद्र महाजन यांनी देखिल बहीण भावाच्या नात्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली .या शाळेच्या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा तसेच संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
Next Post

अमळनेरच्या जी.एस. हायस्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 9 ऑगस्ट 2025 !

August 9, 2025

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या सखोल चौकशीचे आदेश ; दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

November 6, 2021

तमाशा लोककलेच्या संवर्धनासाठी शासन कटीबद्ध : शेषराव गोपाळ !

March 13, 2024

छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे प्रत्येकासाठी ठरणार स्फुर्तीस्थान !

February 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group