TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवाजीनगर पटेल वाडीतील रस्ता दुरुस्ती करा ; विजय बांदल यांचे आयुक्तांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिवाजीनगर पटेल वाडीतील रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावा, अशी मागणी शिवाजीनगर शिवसेना विभाग प्रमुख विजय लक्ष्मण बांदल यांनी जळगाव शहर महानगरपालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

जळगाव शहर महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सव आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि शिवाजीनगर पटेल वाडी भागात गणेश मूर्ती बनविण्याचे कारखाने बऱ्याच प्रमाणात आहेत. येथील मूर्तिकारांना आपल्या गणेश मूर्ती त्यांच्या कारखान्यातून बाहेरगावी विक्रीसाठी नेण्याकरता वाहनातून घेऊन जावे लागतात आणि या परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. ठिक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तर पावसामुळे सर्वत्र रस्त्यावर चिखल पसरलेला आहे अशा रस्त्यातून या मूर्तिकारांना आपली वाहने नेण्या आणण्यास खूपच त्रासदायक होत आहे आणि त्यात गणेश मूर्तींची तुटफुट होत आहे.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

तसेच अनेक गणेश भक्त आणि ठिक ठिकाणांहून गणेश मंडळांचे कार्यकर्ते सुद्धा गणेश मुर्ती घेण्याकरता या कारखान्यांवर येत असतात. अशावेळी त्यांना रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेतेमुळे गणेश मूर्ती नेण्यास खूप त्रासदायक परिस्थिती निर्माण होते आणि त्यात जर गणेशमूर्तींची तुटफुटत झाली तर गणेश भक्तांच्या धार्मिक भावना ही दुखावतात. अगोदर या रस्त्यासाठी निवेदन दिलेली आहे. या परिसरातील राहणा-या नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व बाबींचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून शिवाजी नगर पटेल वाडी येथील नागला किराणा ते राजू पाटील यांच्या गणपती कारखान्यापर्यंत असलेला रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, असे यात म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी शिवाजीनगर शिवसेना विभाग प्रमुख विजय लक्ष्मण बांदल, शिवसेना कार्यालय प्रमुख संजय सांगळे, समाज सेवक गणेश भाऊ मोझर, उपजिल्हाप्रमुख छावा संघटनेचे किरण ठाकूर, मधुकर साबळे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

उपमहापौरांवर गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Онлайн Казино 1 X Slots

August 10, 2022

उत्तरप्रदेश निवडणुकीने काका-पुतण्याला पुन्हा आणले एकत्र ; भाजपचे वाढले टेंशन !

December 17, 2021

नाईट ग्रुप तर्फे अनोखा उपक्रम

December 29, 2020

आंतरजातीय विवाहाच्या रागातून बापाने केला गरोदर मुलीसह जावयावर प्राणघातक हल्ला

March 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group